omkar meaning - aumkar sadhana
ॐ-शब्दब्रह्म
ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी हा एक संपूर्ण संपन्न आणि स्वतंत्र वेदच आहे असे माझे म्हणणे आहे. ती ओवी सांगायच्या आधी ज्ञानेश्वर ॐ म्हणतात. म्हणजे अक्षर किंवा आद्याक्षर. कारण हे विरघळत नाही. हे क्षर नाही. हे आहे तरी काय? ध्वनी की कंपन की स्पंदन की तरंग? याला ध्वनी म्हणणे अवैज्ञानिकच. ध्वनी आकाशातून वायूच्या साह्याने पसरतो, पण हा ॐ पंचमहाभूताच्या आधीचा, जेव्हा आकाश आणि वायू दोन्ही नव्हते. अर्थात तरंग किंवा स्पंदन किंवा कंपन निर्वात माध्यमातून प्रवास करू शकते हे आपल्याला मायकल फॅरेडे नावाच्या शास्त्रज्ञाने दाखवून दिले आणि मॅक्सवेल याने गणिताच्या आधारे सिद्ध केले. याचे स्वरूप होते, विद्युत चुंबकत्व म्हणजे प्रकाश. हा विश्वाच्या सुरुवातीला प्रवासाला निघाला तो अजून फिरतोच आहे. चिरकालीन म्हणजे काळ सुरू झाला तेव्हापासूनचा. काळ कधी सुरू झाला, तर एक कल्पना असे म्हणते की जगाच्या सुरवातीला एकलत्व होते (Singularity) जे फुटले, पसरले आणि त्यातून विश्व निर्माण झाले तेव्हा काळ सुरू झाला. त्या एकलत्वाला आपल्यात ब्रह्म म्हणतात. ब्रह्म म्हणजे पसरणे म्हणून हे नाव. ब्रह्म का पसरते तर त्यातल्या चैतन्याचे ऋणभार आणि घनभार एकमेकांशी समतुल्य असल्यामुळे शांतपणे नांदत होते. पुढे अचानक अनाकलनीय कारणामुळे काहीतरी बिनसले. समतुल्यता मोडीत निघाली आणि अणुस्फोट ज्या तत्त्वावर होतो त्याच तत्त्वावर प्रचंड उष्णता निर्माण होऊन ब्रह्मात स्फोट झाला. अर्थात शांत असतानासुद्धा ब्रह्म एका अर्थाने जिवंत होते आणि प्रत्येक जिवंत वस्तू स्पंदत असते.
या स्पंदनावर बोट ठेवता येत नाही, पण ते असतेच असते. ब्रह्मावर मात्र बोट ठेवता येते. कितीही सूक्ष्म आणि टिंबासारखे असले तरी त्याला एक शारीरिक अस्तित्व असते. याला एकलत्व म्हणतात म्हणून हा आकडा एक असतो. याच्यातल्या स्पंदनावर बोट ठेवता येत नाही म्हणून त्या कल्पनेला शून्य म्हणतात. ॐ हे या अस्तित्वहीन शून्याचे प्रतीक आहे अशी एक कल्पना आहे. ब्रह्म हा आकडा १ आणि ॐ म्हणजे शून्य म्हटले की मग आकडेमोड सुरू होऊन असंख्य आकडे मांडता येतात. फुटलेल्या ब्रह्मातून निघालेले हे असंख्य आकडे म्हणजे हे विश्व. ह्या विश्वात ॐचे स्पंदनही पसरते.
पुढे वातावरणात आल्यावर ह्याचे रूपांतर ध्वनीमध्ये होऊ शकते. मग शब्द व्याकरण, वाक्य, गद्य, पद्य, कविता, संगीत, गाणे या रूपाने हे मूळचे अक्षर नटते. केवळ योग्य तऱ्हेने ॐ म्हणून ॐकाराची साधना केली तर शांत वाटून मन उल्हसित होते अशीही कल्पना आहे. डोंबिवलीच्या केतकर नावाच्या अभ्यासकाने ॐकार साधनेने गायकी सुधारते, असे शास्त्रशुद्ध संशोधन करून पुणे विद्यापीठाची पीएचडीही मिळवली आहे.
६. ॐचे प्रतीक रूप
ॐचे ध्वन्यात्मक आणि भाषिक तसंच मंत्ररूप आपण पाहिलं. आता प्रतीकरूपाच्या आणि विश्वरूपाच्या अंगानं त्याचा विचार करू. 'अध्यात्म दर्शन' या ग्रंथात पू. बाबा बेलसरे सांगतात की, ''आपण जोवर इंद्रियांनी दिसणाऱ्या (जाणल्या जाणाऱ्या) जगाच्या कक्षेत आहोत तोपर्यंत मूळ परमात्म स्वरूपाचा काय किंवा ईश्वराचा काय, विचार करताना कोणते तरी प्रतीक वापरल्यावाचून गत्यंतर नाही. मानवी ज्ञानाला मर्यादा असल्याने सर्व धर्मात आणि पंथांत कोणत्या तरी रुपाने प्रतीकाची पूजा रूढ आहे. परमात्म स्वरूप सगळ्या मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने व्यावहारिक भूमिकेवरून त्याचे वास्तविक ध्यान किंवा चिंतन संभवत नाही. काहीतरी प्रतीक घेतल्यावाचून हे चिंतन घडत नाही. आपल्या हाताशी असलेल्या सर्व प्रतीकांमध्ये अत्यंत सूक्ष्म, सर्वाना सारखे आणि कायम टिकणारे 'शब्द' हे एकच प्रतीक आहे. म्हणून ॐकाराला शब्दब्रह्म म्हटले आहे.'' तेव्हा ॐ हे प्रतीक आहे. प्रतीक हे मूळ वस्तूकडे संकेत करते. मूळ वस्तूची जाणीव रुजवते. त्यामुळे ॐ हे परमात्मतत्त्वाचं प्रतीक असल्यानं ते साधकाच्या अंतरंगात परमतत्त्वाचं स्मरण आणि जाणीव रुजवते. आता स्वामी रामतीर्थ जे सांगतात की, ॐ हा विश्वाचा निदर्शक शब्द आहे, त्याचा अर्थ काय? आता असं पाहा, आपली ही जी विराट सृष्टी आहे, ती कुठून कुठवर आणि कशी पसरली आहे, हे आपल्याला उकलत नाही. विज्ञानाने घेतलेली भरारी मोठीच आहे आणि त्यामागे शास्त्रज्ञांची तपश्चर्या आहे, हे खरेच. तरीही संपूर्ण सृष्टीचा आवाका आपल्याला पूर्णपणे जाणवलेला नाही. आमच्या तुकाराममहाराजांना मात्र विश्वरचनेचं मोठं सूत्र सापडलं! त्यांनी ते एका अभंगात लिहिलं आहे. त्याचा मथितार्थ असा की, उंबराच्या फळातल्या किटकाला असं वाटतं की जग हे हेच आहे, एवढंच आहे. तो फळाबाहेर पडतो आणि त्याला बाजूलाही उंबराची काही फळं दिसतात. तो उद्गारतो, जग हे एवढंच आहे. मग त्याला दिसतं की, अरे ही फळं एका झाडाला लगडली आहेत. मग त्याला वाटतं की विश्व म्हणजे हे झाडच आहे. मग तो पाहतो की अशी अनेक झाडं आणि त्यांना अशी अनेक फळं लगडली आहेत. मग तो म्हणतो, विश्व हे हेच आहे, एवढंच आहे. अगदी त्याचप्रमाणे विश्व नेमकं केवढं आहे, याची आपली माहिती शोधागणिक वाढत आहे. ते स्वाभाविकही आहे. पण कुणीतरी तर असा असेलच ना, ज्याला या संपूर्ण चराचराचा आदी-अंत माहीत आहे. समजा एका व्यक्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याला एका खोलीत नेऊन सोडलं. मग तो जेव्हा खोलीतून बाहेर पडेल, तेव्हाच त्याला ती खोली लहानशा इमारतीत आहे की मोठय़ा प्रासादात आहे, हे समजेल. जो या समस्त सृष्टीपासून वेगळा होईल त्यालाच ही सृष्टी नेमकी समजेल. असा कोण असू शकतो? एकतर तो परमात्माच असू शकतो किंवा तोच झालेला, म्हणजे 'स: इव' अर्थात शिव असू शकतो! शिवानं ही सृष्टी पूर्ण पाहिली. तिचा नकाशा काढला. तो म्हणजे ॐ! म्हणून ॐ हा विश्वाचा निदर्शक आहे. चराचराचं प्रतीक आहे. ॐ मध्ये चराचर व्याप्त आहे!
omkar
omkar anchor
omkar mantra
omkar meaning
omkar telugu anchor wiki
omkar developers
omkar chanting download
omkar swarupa
omkar goswami
aumkar
aumkar sadhana
aumkar plantation
aumkar thakur
aumkar tours & travels
aumkar yoga
aumkar plantations sabah
aumkar meditation
-sbdbrhm
This is the first OB ha Gyaneshwaritli Vedc a full rich Ase My Mhnne wants it and free. Ti OB jnyaneshwar Sangaycya Mhntat half. Which means that the letters or initials. Therefore, not Virglat. Hey Kshr not. O Allow Northern What? The vibrations of the sound wave vibration? Avagyanikc Mhnne bowl sound. Sound Akashatun Waucya Pasrto Sahyane, Gage ha Pancmahabhutacya Adhicha, dirty sky Air Both it and could not. It can do that for an O-wave or flutter or vibration vacuum Madyamatun it and you will be connected Dakwoon Maksvel Shastrgyane Michael Farede The name proved Adhare Gnitacya ie bananas. Yache formats, which means that light electromagnetism. If HA Ajun Firtoc Nigala Prwasala Biswacya Suruwateela to. Kala which means welded Tewhapasuncha chronic continue. Kala curry Jhala continue, the level of the imagination Mhnte Jagacya Ase are Akltw Surwateela (Singularity) J. Futle, Pasrle Tyatun it and when the world turned Kala launch welded construction. The true reality Mhntat Aplyat Akltwala. Which means that God is therefore my boat Pasrne. Akmekanshi Gnbar Pasrte equivalent level of Brahman Aslhyamulae Shantpne Tyatlya Nandt Catnyache it and are encumbrances. Ahead of a sudden something proper Binsle Anaklniy Karnamulae. Tttvavar chord switching equivalence Tyac Anusfot Tttvavar it and wanton Modit Nigali Houn Brhmat Explosion heat welded construction. That is not cool it and lively Arthane Asatanasuddha Spirit upon all existing Spandt lively individuals.
Unable Spandnavar Tewata or boat, Gage te Asatec individuals. Brhmavar Tewata Yete only boat. Kitihi subtle it and a physical existence Tinbasarke Asle northern Tyala individuals. This is therefore a switching Mhntat Akda Akltw bowl. Unable Tewata boat is therefore the true zero Mhntat Spandnavar Yacyatlya Kalpanela. This is a fiction or non-existent Sunyache Ashi O symbol exists. This Akda 1 mug of Brahman Mhtle zero which means that it and continue Akdemod myriad Afsosjnk Mmandta Yetat Houn. Which means that hey hey myriad Afsosjnk Futlelya Nigalele Brhmatun world. Hya Biswat Spandnhi Pasrte Che.
Hyache Alyavar Dhvnimdhye environments adaptation shall proceed forward. Mug word grammar, sentence, prose, poetry, poetry, music, song or Ntte Rupane O Mulache letter. Only qualified Trhhene Karachi Silence is therefore conceived Asihi Kelly wants answers are cool Watun Ulhsit mind. The name ketkar improve Dombivlichya Abyaskane car Sadnene singing, Ase Shastrshuddh Pune Vidyapitachi Piacdihi Milavli In by amendment to.
6. Che symbol
You Pahiln it and linguistic phonetic Mntrrup Che Tsnc. Prtikrupacya do it and do consider Vishwarupacya Anganan Tyacha. 'Spiritual philosophy or poo Grnthat. Baba of Belsre Sangtat, 'You Indriyanni Jovr Disnarhya (Janlya Janarhya) Jagacya Kkshet Ahot until the original work of God or Ishwaracha Swrupacha work, while the idea is not Gtyntr Konte Waprlyawacun northern symbol. Gyanala human dignity northern Rupane Aslyane Prtikachi Kontya Pnthant worship it and impulsive contains all Dharmat. Sglaya divine nature or the human mind contemplates real Kalpanancya Tyache Plikde Aslyane Bhumicevrun probably not practical. My musings Gdt Getlyawacun not something proper symbol. Serve with your Hatashi Prtikanmdhye reached extremely subtle, Sravanaa Sarke Tiknare maintain it and the words' O Single symbol to. This is set as Karala Sbdbrhm Mhtle. 'This is when the O symbol. My original point symbol Vstukde. Original Vstuchi Rujwate Janiv. Hey, remember it and therefore can Janiv Prmtttwachan Antrngat Sadkacya Prmatmtttwachan symbol Te Rujwate Aslyanan. J. Sangtat comes to Rama Tirtha, ha Biswacha demonstrative word exists, meaning Tyacha What? View arrives in Assam, is in Your only live vast Srishti, ti Kutun Kutvr it and wants Pasrli Kshi, hey, you have not Uklt. This is it and is in Motich Tyamage Brari Getleli Shastrgyanchi Vigyanane practices, O Krec. You have full Srishticha Awaka not Janvlela anyway Puarnpne. Amachya Tukarammaharajanna Sapdln only Vishwarcnechan Motn formula! This is te Tyanni Lihiln Abngat Unison. Mthitartha Tyacha of Asa, Unbracya Flaatlya Wattn Kitkala Assam is in the jug o Hecht, Avdnc to. Pdto Flaabaher it and then some Flan Disatat Unbrachi Bajulahi Tyala. So Udgarto, awakened my Avdnc to. Tyala mug of Disatn, hey ARE Lgdli Jadala upon the Flan. Which means that the world is on my Jadc Tyala Wattn mug. Mug of the Pahto Ashi Ashi them with it and many many Jadn ARE Lgdli Flan. So mug Mhnto world is in my hatch, Avdnc to. Exactly the same as the world is in Kevdn Nemkan, petitioner Your information is in Wadt Sodhagnik. Te Swabavikhi to. Asa level gage Kunitri not Aselc, Jyala or hooked-end Mahit entire Cracracha to. Unison Unison individual case Tyala Kolit Bandhun Dolayala bar every society Sodln Neun. Kolitun mug will exit the dirty, Tewhac Tyala Prasadat Motyha ti wants to wants Imartit Lhansha opened, O Smjel. Tyalac will be different from all the Srishti Nemki or Smjel Srishteepasun. Asa may be different angle? May be different or the Prmatmac Jalela Aktr Toc, which means that 's: Eve' ie Shiva may be different! Shivanan viewed the Srishti complete. Ticha Nkasha removed. So which means that! This is therefore contains Biswacha demonstrator. Cracrachan symbol to. This is prevalent in to Cracr!
omkar
omkar anchor
omkar mantra
omkar meaning
omkar telugu anchor wiki
omkar developers
omkar chanting download
omkar swarupa
omkar goswami
aumkar
aumkar sadhana
aumkar plantation
aumkar thakur
aumkar tours & travels
aumkar yoga
aumkar plantations sabah
aumkar meditation
aumkar gholap

No comments:
Post a Comment