सुपरस्टार रजनीकांत हे आज ६४वा वाढदिवस साजरा करत आहेत. रजनीकांत हे तामिळ चित्रपटातील दैवी नाव. पडद्यावरील त्यांची स्टाइल, त्याचा ऍटिट्यूड यांनी वेडावलेल्या चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे. रजनीकांत यांनी पहिल्यांदा १९७५ मध्ये आलेल्या 'अबूर्वा रांगणगल' या चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. त्यानंतर रजनीकांत नावाचे वादळच दाक्षिणात्य चित्रपटात आले जे आजतायगत घोंगावत आहे. दाक्षिणात्यसोबतच त्यांनी ब-याच हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. आतापर्यंत त्यानी दीडशेहूनही अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील 'अंधा कानून' हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे त्यांच्या अशा १० गोष्टींची माहिती दिली आहे, ज्या तुम्हाला नक्कीच माहिती करून घ्यायला आवडतील.
१. चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत 'बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन'मध्ये 'कंडक्टर' म्हणून कामाला होता.
२. रजनीकांत याने तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटातसुद्धा काम केले आहे. अद्याप त्याने मराठी चित्रपटात काम केलेले नाही. त्याची मातृभाषा मराठी आहे.
३. कमल हासन हा रजनीकांत याचा आवडता अभिनेता आहे. अनेक चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे.
४. शाळेपासूनच रजनीकांतला अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका केली आहे. रावणाची भूमिका करायला त्याला फार आवडायचे.
५. प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी ब्रेक घेऊन हिमालयाच्या भेटीला जातो.
६. त्याच्या प्रत्येक हिमालय भेटीत हृषिकेश येथील हॉटेलमध्ये त्यांची नेहमीची ठरलेली खोलीच त्याला दिली जाते.
७. असे सांगितले जाते की लहान असताना रजनीकांत त्याच्या भावाला गोष्टी आणि आई जक्कुबाईचे किस्से सांगण्यासाठी त्रास देत असत.
८. रजनीकांत दररोज सकाळी ५ वाजता उठतो. ध्यानधारणा करतो. फिटनेससाठी संध्याकाळी तासभर चालतो.
९. रजनीकांत याला त्याच्या फार्म-हाऊसवर राहायला आवडत असून, क्वचित प्रसंगी तो बॉइज गार्डन येथील त्याच्या घरी राहतो.
१०. बॉइज गार्डन येथील घरात पूजा आणि ध्यानधारणेसाठी वास्तूशास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे एक खोली बनवून घेतली आहे. बऱ्याच वेळा ते या खोलीत ध्यानधारणा आणि प्रार्थना करण्यात आपला वेळ घालवतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या पानावरील 'प्रतिक्रिया येथे नोंदवा' या सुविधेचा वापर करा.
Superstar Rajinikanth are celebrating a birthday today 64va. This divine name Rajinikanth Tamil film. Screen their style, it is a significant number of fans etityuda by vedavalelya. Rajinikanth said that in 1975 the first 'aburva ranganagala' film was a small role. Then came the film, which is thinking ajatayagata South Rajinikanth name vadalaca. Daksinatyasobataca He has worked in many Hindi films. So far he has worked in movies more didasehunahi. Hindi film 'blind laws' is their first film. About 10 things at their birthday is their thing, which you might want to know the course.
1. Before cinema, Rajinikanth 'Transport Corporation in Bangalore metropolitina conductor was as work.
2. Rajinikanth had tamila, Telugu, Kannada, Malayalam, Hindi, Bengali and English citrapatatasuddha has worked. He still does not work Marathi film. His mother tongue is Marathi.
3. This is the favorite actor Kamal Haasan, Rajinikanth. Many films have been working together.
4. Salepasunaca rajanikantala was love acting. He has played the role of a villain in many school plays. To the role of Ravana loved him very much.
5. After each film is out in the Himalayas with Rajinikanth for a break.
6. Hotel in Rishikesh in the Himalayas is meeting with each of them gave him the usual price kholica.
7. It is said that when a small price and I would not bother to tell his brother that jakkubaice story.
8. Rajinikanth up at 5 in the morning. Meditation does. Fitness for a walk in the evening for an hour.
9. Rajinikanth is like to live on his farm-house, in rare cases, the Garden Boys in his home.
10. House of worship at the Boys and making room for a garden for meditation according to vastusastrajnanni. Many times, they took time to your room or meditation and prayer.
Happy Birthday to this page "Report to react" to the use of this facility.
No comments:
Post a Comment