New trends in wedding

लग्नातले नवे ट्रेण्ड

 

लग्नसोहळ्यांमधले नवे ट्रेण्ड काय आहेत आणि ते फॉलो करताना सर्वोत्तम निवड कशी करावी? लग्नपत्रिकांपासून लग्नाच्या फोटो अल्बमपर्यंत 'क्सासी चॉइस'साठी काही टिप्स..
गेल्या आठवडय़ात एका लग्नाळू मुलीच्या आईशी बोलताना त्या म्हणाल्या, 'माझ्या मुलीने स्काइपवर सांगितलंय, तिला तिच्या लग्नाचं संगीत मस्त इन्जॉय करायचंय! सर्व बालमित्र-मैत्रिणींचं त्यानिमित्ताने रियुनियन पण होईल म्हणतेय. फार मज्जा करायचीय.' ही मुलगी आत्ता आहे अमेरिकेत. तिथूनच हे प्लॅनिंग सुरूय. कायमचा यादगार होईल, असा सोहळा तिला करायचाय.
आजची तरुणाई ही अशी आहे. ते स्वत कमावतात. त्यामुळे खिशात छन् छन् अन् डोक्यात ढँण, ढँँण विचारांचा कल्लोळ. पंजाबचे मेहंदी-संगीत, गुजराती ड्रेसकोड घागराचोली, कॅथलिक पद्धतीचं केककटिंग आणि आपल्या मराठी पद्धतीचं कन्यादान, लाजा होम, सप्तपदी सर्व काही एका एकाच लग्नात एकदाच मस्तपैकी सेलिब्रेट करायचं. अशा समारंभांचं आयोजन ऐन गर्दीत शहरात करण्यापेक्षा लांब कुठे तरी जाऊन-राहून एकदम ढिंगचॅक पद्धतीनंही हल्ली तरुणांना करायचं असतं.
लग्नासाठी पैसे खर्च करण्याची तयारी असते. पण नेमकं काय केलं पाहिजे हे कळत नाही. क्लासी चॉइस कसा असावा, याबाबत गोंधळ होतो. उत्साहावर पाणी पडू नये असं वाटत असेल तर त्यासाठीचा विचार पूर्वीपासूनच केलेला बरा. लग्नाच्या प्लॅनिंगची सुरुवात प्रत्यक्ष तारीख ठरून, हॉल बुक झाल्यावरच खऱ्या अर्थाने होते. मग सुरू होतात केळवणं, पत्रिका छपाई, शॉपिंग, डेकोरेट्स, कॅटर्स, रिटर्नगिफ्टस् या सगळ्याची धूम.
* शॉपिंग मग ते कपडय़ाचं असो वा दागिन्यांचं, एखादा त्या विषयातला एक्सपर्ट सोबत असेल तर आपोआपच रंगसंगती, स्टाईल, मॅचिंग याचे छान कॉम्बिनेशन करता येते. म्हणजे पैठणीवर टिपिकल, महाराष्ट्रीयन ज्वेलरीच हवी, लाछा असेल तर कुंदन ज्वेलरी वापरावी, त्यानुसार मग ब्युटिशियनला अ‍ॅसेसरीज वापरून हेअरस्टाईल व मेकअप् ठरवताना सोपं पडतं. आपण नवरी मुलगी म्हणून उठून दिसणं अत्यावश्यक असतं. मुलांनी कधी फेटा बांधावा व कधी पगडी चांगली दिसेल हे पेहरावानुसार ठरवावं. शेरवानी किंवा धोती-कुर्ता घालायचा असल्यास मोजडी किंवा कोल्हापुरी चप्पल असं कॉम्बोच ठरवावं लागतं. नाहीतर सायबाचे बूट घालून देसी भैया आलेले वाटतात. आपला चॉइस क्लासी हवा, असं वाटत असेल तर एखाद्या प्रोफेशनल स्टायलिस्टचा सल्ला घ्यावा.
* लग्नाच्या आदल्या रात्री हल्ली संगीत संध्या ठेवतात. त्यासाठी आजकाल एकतर कोरिओग्राफर बोलावून संपूर्ण कुटुंबच सर्व सखे-सोबत्यांसह डान्स शिकतात, रोज प्रॅक्टिस करून जोरदार तयारी ते सादर करण्याची तयारी असते किंवा एखादा गाण्याचा ऑर्केस्ट्रा आपल्या मनोरंजनास सज्ज असतो. शेवटी मस्तपैकी डिजे सुरू होतो आणि सर्वच एकदम 'इट्स अ टाईम टू डिस्को' म्हणत थिरकतात.
* पत्रिका छपाईमध्ये सध्या खूप वैविध्य आलंय. तसंच रिटर्न गिफ्टस् रॅपिंगमध्येही छान व्हरायटी आली आहे. आपापल्या बजेटप्रमाणे, आवडीप्रमाणे  ते ठरवा.
* केटर्सकडे ट्रायल फुडची मागणी न चुकता करावी, कारण चव समजणं गरजेचं असतं, मग ते मराठी जेवण असो की मेक्सिकन. गेस्टची आणि आपली टेस्ट मॅच झाली तरच 'लग्नात जेवण छान होतं हं!' असा शेरा मिळतो.
* डेकोरेटर्सकडे जाताना शक्यतो आपले वेडिंग फोटोग्राफर्स सोबत न्यावे, जेणेकरून तिथे आवश्यक असणारी प्रकाशयोजना, सुशोभन एकूण वातावरण, अ‍ॅम्बियन्स कसा असावा हे ठरवणं सोप्पं जातं.
* लास्ट बट नॉट द लिस्ट.. या सगळ्या सोहळ्यांचं चित्रीकरण कशा पद्धतीनं व्हावं, याचा विचार आधीच करावा. आई-बाबांना चार ठिकाणी पाहिलेलं, विधीवत, स्टँडर्ड तेच हवं असतं, पण मुलांना कँडिड शॉट्सच फक्त हवे असता. उपलब्ध लाईटमध्येच पण नॅचरल शॉट्स हवे असतात. पालक आणि मुलं यांची मतं वेगळी असली की मग, वाजलं का भांडय़ाला भाडं? तर याचा सुवर्णमध्य कसा साधायचा ते सर्वानी एकत्र बसून ठरवावं. आपले पाहुणे कुठ-कुठचे आहेत, त्यांच्या सवयी कशा आहेत, त्यांचा वावर कसा आणि कुठे असणार या गोष्टींचा विचार करून सर्वाचं सहकार्य मागावं. तरच हवे तसे फोटो मिळतील आणि जन्मभर लक्षात राहील, असे क्षण टिपता येतील.
* अल्बम बनवताना तो टिकाऊ असावा की डिझायनर? सॉफ्टवेअरमधून बनलेला की अ‍ॅन्टिक? काय आहेत नेमके हे प्रकार ते नीट समजून त्यातील फरक जाणून घ्यावा. वर्षांनुवर्षे आपला आठवणींचा खजिना कसा सुंदर व टिकाऊ होईल यावर भर द्यावा. मग ते छोटेसे कॉफीटेबल बुक असो. शॉर्टफिल्म, क्लिप असो किंवा स्टॅण्डर्ड रीतसर एक तासाचा व्हिडीओ, या सगळ्याचं आयोजन महत्त्वाचं असतं.
* लग्नाच्या सोहळ्यात सुंदरतेची कास सोडू नये. प्रत्येक गोष्ट उत्तमच असावी, जसं सर्वप्रथम सर्व पूजासाहित्य, आंब्याची डहाळी, तांदूळ, सुपाऱ्या, फुलं, होमकुंड, अमृतकलश, चांदीची भांडी, पाट, रांगोळी, दिवे, चौरंग स्वच्छ, कलात्मक असतील याकडे लक्ष द्यावं. त्याचप्रमाणे मुलामुलींच्या मुंडावळ्या, कपाळाच्या मापाप्रमाणे पट्टीच्या असाव्यात, फुलांच्या असल्यास चेहरेपट्टीला साजेशा हव्यात. वरमाला नेहमी वधुमालेपेक्षा थोडी लांब आणि कपडय़ांना मॅचिंग असावी. झेंडू-शेवंतीच्या फुलांपेक्षा गुलाब, निशिगंध अशी सुवासिक अथवा ऑर्किडसारखी आकर्षक फुलं वापरावीत.
* आता या सगळ्या व्यापात खर्चाचं गणित जुळवताना नेहमी अत्यावश्यक गोष्टींचा विचार आधी करावा, अनावश्यक खर्च टाळता येतो. ४-५ दिवसांच्या सोहळ्याचं चित्रीकरण करताना आपल्याला मिळणारी सव्‍‌र्हिस व क्वालिटी याला प्राधान्यक्रम द्यावा. लग्नापूर्वीच्या डाएटपासून रिसेप्शनच्या जेवणापर्यंत असं पॅकेज साधारण अडीच ते तीन लाखांपासून सुरू होतं आणि ८-१० लाखांपर्यंतही जातं.
(लेखिका लग्नसोहळ्यांचं कला दिग्दर्शन करणाऱ्या व्यावसायिक आहेत.)
  
'प्री-वेडिंग' शूटचा ट्रेंड
vv02प्री-वेडिंग फोटो शूटचा ट्रेंड सध्या भारतात रुजू पाहतोय. मराठमोळ्या घरांमध्येही तो पोचलाय. लग्नाच्या अल्बममध्ये ब्लॅक अॅण्ड व्हाइटची गंमत आणण्यासाठी प्रीवेडिंग शूट करण्याची पाश्चिमात्यांची पद्धत. आता इंटरनेटच्या किमयेने हे लोण आता आपल्यापर्यंत पोहोचलंय खरं; परंतु या गोष्टीचा आंधळेपणानं ट्रेण्ड फॉलो करण्यापेक्षा  आपली खरी कहाणी अस्थेटिकली मांडणं संयुक्तिक ठरतं.
फक्त लव्ह मॅरेज असणारं कपलच प्री वेडिंग शूट करू शकतं असं नाही. कांदेपोहे स्टाईल लग्न जमलं असेल, तरीही त्यात 'स्टोरी' असतेच. हीच आपल्या लग्नाची गोष्ट साधीच पण गमतीशीर.. खुमासदार पद्धतीने चित्रित केल्यास थोरा मोठय़ांसोबत त्याची मजा लुटता येते. नाहीतर गोष्ट वेगळीच आणि दिसतं काही वेगळंच.. उगाच पैसा, वेळ, श्रम फुकट जातात.

Lagnatale new trend





What are the new trend lagnasohalyammadhale and how to choose the best course to follow? Lagnapatrikam from wedding photos albamaparyanta 'ksasi coisa some tips ..

Last week said that the mother of one daughter lagnalu, told Skype on my daughter, her music do cool chuckled Enjoy! Reunion will say, but all the punishment-maitrinincam instance. Karayaciya very marrow. This girl is now the United States. This space planning suruya. Final will be memorable ceremony that her struggle.

Today's youth is that. They make themselves. So the pocket chan chan Anwar head dhamna, dhammna thoughts voice. Punjab Mehndi music, Gujarati dresakoda ghagaracoli, Catholicism paddhaticam kekakatinga and away paddhaticam Marathi your laja Home, mistake who want to celebrate a wedding in one of the back all the time. An event such samarambhancam than the crowd in the city where even long-standing and very dhingaceka system is meant for the youth present.

Is preparing to spend the money for the wedding. But does not know what to drop. How should Classy Choice, about the confusion. If you do not feel the energy of the water, visitors may well think that already. Planning a wedding date for the beginning of the actual space, when the book was a true Hall. Then start to become kelavanam, magazine printing, shopping, dekoretsa, ketarsa, ritarnagiphtas everything boom.

* Shopping and they kapadayacam or s there, along with the color scheme automatically if an expert in his visayatala, style, mecinga can be a combination of nice. Paithani is the typical, Maharashtrian jvelarica should, if lacha Kundan Jewellery should, according to the simple and determining mekaap hearastaila using byutisiyanala aesesarija asked. Was up as the daughter of the bride is essential you. When children see better and turban turban when it peharavanusara positive. If Sherwani or dhoti-kurta have to think positive mojadi or Kolhapuri slippers that komboca. Otherwise sayabace boot and feel of the native brother. Your Choice Classy atmosphere, consult a professional if you think stayalistaca.

* In recent wedding night music puts evening. Nowadays, the whole family can learn to dance choreographer called for either all-sobatyansaha behold, is preparing to submit to the preparation of heavy training day or a song by Orchestra is ready for your entertainment. At the end of the back, and all of a sudden start dije "It's a time to disco" said thirakatata.

* Magazine printing currently entangled in a lot of variety. Also, there is a variety of return giphtas repingamadhyehi nice. Their bajetapramane, you need to taste.

* Ketarsakade trial to demand unpaid phudaci, because the taste of something new is important, then, to be a Mexican meal Marathi. Guest and his Test match was only 'marriage was a nice meal out! "Reveals that the remarks.

* Your Wedding Photographers dekoretarsakade go along with possibly carry, so there lighting necessary, display the total environment, it is easy to determine how it should be aembiyansa.

* Last but not the least .. what should be the way of the shot sohalyancam all, it should be considered already. I-Baba seeing four places, vidhivata, the same standard elses, but when children should only kamdida sotsaca. Laitamadhyeca natural shots are available but must. Then the real opinions of parents and children separated, vajalam of bhandayala bhadam? How they'd all sit together even found that if the media. Your guests are interested-kuthace, what their habits are, how and where their presence would be magavam sarvacam the idea of cooperation. And then he must be a way to get the photo, it will tipata time.

* It should be durable designer making the album? Aentika composed of software from? Learn the difference between this kind of understand what exactly are they well. Generation should focus on how to be durable and beautiful treasure your memories. Be it a small book kophitebala. Sortaphilma, video clips or standard carries an hour, this is an important event to happen.

* Do not leave the marriage ceremony sundarateci Kas. Everything should be wonderful, as the first all pujasahitya, twig mangoes, rice, suparya, flowers, homakunda, amrtakalasa, silver utensils, ditches, rangoli, lamps, stand clear, need to be artistic attention. Similarly, children and mundavalya, the forehead should mapapramane strip of flowering, if ceharepattila should suit. Garland should always be vadhumale than a little long and always mecinga. Marigold-shevanti than the flowering rose, Tuberose, or the fragrant flowers of Use orkidasarakhi attractive.

* Now to the idea of always essential to deserve all this vyapata mathematics matching, unnecessary costs can be avoided. While shooting sohalyacam 4-5 days to give preference to quality and service you get. Package that movie about two and a half it was the start of the Diet from the reception of jevanaparyanta three million and is 8-10 lakhamparyantahi.

(Who are professional art director, author lagnasohalyancam.)

 

'Pre-Wedding' sutaca trends

vv02 Pre-Wedding Photo sutaca looked at trends in joining. Virtue gharammadhyehi that pocalaya. Wedding album in the method to the West to bring fun shoot privedinga Black and White. The fact that the spread of the Internet now kimayene pohocalanya to you now; But the real story is what recruiting cogent mandanam asthetikali than to follow your andhalepananam trend.

Love Wedding Marriage comes pre kapalaca just could not do the shoot. Kandepohe wedding style will not work, even though it 'Story' flashes. But the funny thing is the sadhica your wedding .. khumasadara thorat mothayansobata is enjoying its way if painted. Otherwise some thing different and somehow .. It seems money, time, labor is free.


Lagnatale新趋势





有哪些新的发展趋势lagnasohalyammadhale以及如何选择最佳路线可循? Lagnapatrikam婚纱照albamaparyantaksasi coisa一些技巧..

上周说,一个女儿lagnalu母亲,我的女儿告诉Skype公司,她的音乐笑着尽情享受吧!团聚会说但所有的惩罚maitrinincam实例。 Karayaciya非常骨髓这个女孩现在是美国这个空间规划suruya决赛将是难忘的仪式上,她的斗争。

今天的年轻人他们使自己所以口袋里潺潺安瓦尔dhamnadhammna思念的声音。旁遮普莫海蒂音乐古吉拉特语dresakoda ghagaracoli天主教paddhaticam kekakatinga客场paddhaticam马拉碗状首页谁想要在后面的一个所有的时间庆祝婚礼。事件这样的samarambhancam人群城市里,甚至长期和非常dhingaceka系统是为青少年存在。

正准备花的钱为婚礼但不知道什么应该如何优雅选择混乱。如果你感觉不到水的能量,游客可能认为已经筹备婚礼日期的实际空间开始,当这本书是一个真正的大厅然后开始变得kelavanam杂志印刷,购物dekoretsaketarsaritarnagiphtas一切热潮。

*购物,他们kapadayacam那儿,随着配色方案,如果自动在他visayatala,风格方面的专家,mecinga可以是很好的组合。 Paithani是典型的Maharashtrian jvelarica,如果lacha Kundan首饰,根据简单和确定mekaap hearastaila使用byutisiyanala aesesarija问。上涨作为新娘女儿是必不可少的当孩子们看到更好的头巾头巾时,它peharavanusara阳性。如果长外套兜提 - 库尔塔积极思考mojadiKolhapuri拖鞋komboca否则sayabace启动本地哥哥的感觉。您的选择优雅的氛围如果你认为stayalistaca咨询专业

*最近的新婚之夜音乐晚会如今全家人都可以学习舞蹈编导呼吁要么sobatyansaha看哪,正准备提交准备大运动量训练,或一首歌曲由乐团已准备好供您娱乐在后面结束和所有突然启动dije“这是一个时间去迪斯科”之称thirakatata

目前纠结于很多品种*杂志印刷此外,还有各种各样的回报giphtasrepingamadhyehi好看。他们bajetapramane你需要去品味

* Ketarsakade试验要求无偿phudaci因为新的东西的味道是很重要的那么墨西哥马拉来宾和他的测试只有婚姻是一个不错的一顿了!揭示了上述表示。

*您的婚礼摄影师dekoretarsakade附和可能随身携带所以有必要的照明显示总的环境中,很容易确定应该如何aembiyansa

*最后但并非最不重要的......应该是什么拍摄方式sohalyancam所有,应该已经考虑 I-巴巴看到四个地方vidhivata同样的标准偷别人的但是当孩子应该只有kamdida sotsaca Laitamadhyeca自然的镜头都可以,但必须的。然后,家长和孩子们的真实意见分开bhandayala bhadamvajalam他们怎么坐在一起甚至发现,如果媒体你的客人有兴趣kuthace他们的习惯是如何以及在哪里他们的存在将是magavam sarvacam合作的想法。然后,他必须是一个办法让照片中,它会tipata时间

*它应该是持久的设计师制作的专辑 Aentika软件?了解之间的差别理解了什么是他们很好一代应该把重点放在如何能够持久,美观珍惜你的回忆无论是一本小书kophitebala Sortaphilma视频剪辑或标准进行一个小时这是发生的一个重要事件

*不要把结婚仪式sundarateci卡斯一切都应该是美好的因为首先pujasahitya树枝芒果,水稻suparya鲜花homakundaamrtakalasa,银餐具,沟渠蓝果丽,灯具表态需要有艺术的关注同样,儿童和mundavalya前额mapapramane开花,如果ceharepattila应该适合加兰应始终vadhumale不是有点长,总是mecinga万寿菊shevanti开花玫瑰,夜来香使用香花orkidasarakhi吸引力。

*我们总是必不可少想法应该得到这一切vyapata数学匹配可避免不必要的成本虽然拍摄sohalyacam4-5天优先考虑质量和服务那部电影约两个国会jevanaparyanta300万的接收开始和8-10 lakhamparyantahi

谁是专业的艺术总监作家lagnasohalyancam

 

婚礼”sutaca趋势

vv02婚纱摄影sutaca看着趋势的加盟。凭借gharammadhyehipocalaya西婚纱相册带来的乐趣拍摄privedinga黑色和白色。在互联网的传播,现在kimayene pohocalanya现在的事实;但真正的故事是什么招聘切实mandanam asthetikali不是按照你的andhalepananam趋势

爱婚纱结婚预装kapalaca就是做不到拍摄。 Kandepohe婚纱款式将无法正常工作即使它'故事'闪烁。但有趣的sadhica你的婚礼...... khumasadara thorat mothayansobata正在享受它的方式,如果否则一些不同的事情,不知怎么......看来金钱,时间劳力是免费的。
 

No comments:

Post a Comment