Moble phone apps for wedding


लग्नातील 'अ‍ॅप'लेपणा



आपला स्मार्टफोन आणि त्यातली अ‍ॅप्स आता लग्नसोहळ्याच्या नियोजनात महत्त्वपूर्ण मदत करत आहेत. अशाच काही उपयुक्त वेडिंग अ‍ॅप्सविषयी..
लग्न म्हटलं की, धावपळ ही आलीच. यामुळेच लग्नाची तयारी सुरू झाली की, वधू किंवा वराच्या सोबत तरुण बहीण-भावंडांची एक फौज कायम असतेच. ही फौज वधू किंवा वराला कुठल्याही गोष्टीचा विसर पडून नये याची विशेष काळजी घेते; पण आता भावंडांच्या या फौजेमध्ये आपला स्मार्ट फोनही सहभागी होऊ लागला आहे. फोनमधील अनेक अ‍ॅप्स आपलेपणाने आपल्या लग्नाच्या नियोजनात सहभागी होऊन आपली मदत करू शकतात. अशाच काही लग्नाळू अ‍ॅप्सची माहिती.
अवर वेडिंग प्लॅनर
आपल्या लग्नाचे नियोजन करण्यासाठी माणसांची कमतरता कधीच नसते; पण तरीही अनेक गोष्टींचा विसर पडतो किंवा अनेकांना बोलवायचे राहते. अशा वेळी हे अ‍ॅप आपल्याला मदत करू शकते. या अ‍ॅपमध्ये आपण निमंत्रितांची यादी सेव्ह करून ठेवू शकतो. याचबरोबर लग्नाच्या खर्चाचे आर्थिक नियोजन करण्याची सुविधाही या अ‍ॅपमध्ये देण्यात आली आहे. यासोबत आपल्या कामांची यादी तारीख आणि वेळेसह आपण यामध्ये साठवून ठेवू शकतो. पाहुण्यांची यादी करायचे काम या अ‍ॅपच्या माध्यमातून अगदी सोप्या प्रकारे होते. म्हणजे आपल्या फोनबुकमध्ये सेव्ह असलेली नावे या पाहुण्यांच्या यादीत मोबाइल क्रमांकासह आयात करता येते. या यादीत नावापुढे निमंत्रण पाठविले, मिळाले किंवा पाठवायचे राहिले असे पर्याय येतात. तसेच यात एका व्यक्तीच्या नावापुढे त्याच्या कुटुंबातील किती जण येणार आहेत असा आकडाही आपण देऊ शकतो, जेणेकरून एकूण उपस्थितांची संख्या आपल्याला समजू शकते. यातील कामांच्या यादीच्या पर्यायामध्ये आपण एखादे काम कोणत्या दिवशी करावयाचे आहे हे सेव्ह केल्यावर त्या दिवशी आपल्याला हे अ‍ॅप त्या कामाची आठवण करून देते, जेणेकरून आपण ते काम वेळेत करू शकतो. आर्थिक नियोजनातही अ‍ॅप आपल्याला मदत करत असते. हे अ‍ॅप अँड्रॉइडच्या लॉलीपॉप व्हर्जनसाठीही अद्ययावत करण्यात आले आहे. अशाच प्रकारची सुविधा देणारे वेडिंग प्लॅन्ड्रॉइड नावाचे अ‍ॅपही गुगल प्लेवर उपलब्ध आहे.
वेडिंग पार्टी
आपल्या लग्नाच्या प्रत्येक क्षणाची माहिती काही खास व्यक्तींना देण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त पडते.
यासाठी आपल्याकडे तसेच समोरच्या व्यक्तीकडे हे अ‍ॅप असणे गरजेचे आहे. या अ‍ॅपमध्ये आपण नोंदणी केल्यावर आपल्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांची माहिती यात अपलोड करू शकतो. यानंतर आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना या अ‍ॅपच्या माध्यमातून जोडून घेऊ शकतो. यामध्ये विविध टेंपलेट्स देण्यात आली आहेत. त्यांच्या मदतीने आकर्षक निमंत्रण बनवून शेअर करू शकतो. आपण दिलेल्या तारखांच्या दिवशी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अ‍ॅपद्वारे संदेश जातो आणि कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आठवण करून देतो. इतकेच नव्हे तर या अ‍ॅपमध्ये आपण फोटो अल्बम तयार करून तोही शेअर करू शकतो. तसेच आपल्या मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे असलेले आपले फोटोही त्यांच्याकडून या अ‍ॅपच्या माध्यमातून अल्बममध्ये साठवून ठेवू शकतो. आपले लग्न परगावात असेल तर तेथे आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या राहण्याची काय सोय केली आहे त्याची माहितीही आपण या अ‍ॅपमध्ये शेअर करू शकतो.
..
वेडिंग डेकोरेशन आयडिया
लग्नात सभागृहात किंवा जेवणाच्या व्यवस्थेच्या वेळी कोणत्या प्रकारची सजावट करायची याबाबत पर्याय सुचविण्यासाठी हे अ‍ॅप आपली मदत करू शकते. या अ‍ॅपमध्ये वेगवेगळय़ा ठिकाणी होणाऱ्या लग्न सोहळय़ांसाठीचे सजावटीचे पर्याय देण्यात आले आहेत. यामुळे आपले लग्न खुल्या मैदानावर असेल किंवा अगदी छोटय़ा सभागृहात असेल तरी आपण चांगली सजावट करून लोकांना खूश करू शकतो. या अ‍ॅपमध्ये देण्यात आलेल्या सजावटीच्या शेकडो फोटोंपैकी आपल्याला आवडलेले फोटो मेमरी कार्डमध्ये साठवून ठेवण्याचा किंवा इतरांना शेअर करण्याचा पर्याय यामध्ये देण्यात आला आहे. तसेच जर हे फोटो आपल्याला सजावटीसाठी पसंत नाही आले तर ते आपण आपल्या फोनचे वॉलपेपर म्हणूनही वापरू शकतो.

कार्ड मेकर

लग्नपत्रिका कमी छापून ई-आमंत्रणं पाठविण्याकडे अनेकांचा कल आहे; पण त्याच्याही पुढे जाऊन आता 'एम-आमंत्रण' पाठविण्याची सोयही कार्ड मेकरसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून झाली आहे. सामान्यत: मोबाइलवर संदेश पाठवून किंवा व्हॉट्सअ‍ॅप करून लग्नाचे आमंत्रण सर्रास दिले जाते; पण इतरांपेक्षा जरा काही वेगळे आणि कल्पक करायची इच्छा असेल, तर तुम्ही या अ‍ॅपच्या मदतीने तुमची एम-आमंत्रण पत्रिका तयार करून ती आपल्या मित्रांशी शेअर करू शकता. या अ‍ॅपमध्ये देण्यात आलेल्या आमंत्रण पत्रिकांच्या विविध नमुन्यांपैकी आपल्याला आवडेल तो नमुना निवडला, की त्यातील गाळलेल्या जागा भरल्यावर आपली एम-आमंत्रण पत्रिका तयार होते. ही आमंत्रण पत्रिका आपण आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो व ज्यांना पाहिजे त्यांना समाजमाध्यमांच्या विविध पर्यायांमधून शेअर करू शकतो.
 Lagnatila 'aepalepana

Your smartphone apps and are now among the most important lagnasohalya helping the planning. A few useful apps for Wedding ..

Said the wedding, bit of man. This was the start of preparations for the wedding, the bride could manage to maintain an army of young sister-company or Bridegroom's siblings. The army bride or bridegroom should lay forgotten any thing that takes special care; But the siblings began to be involved in this phauje your smart phones. Many phone apps belongingness can help you become involved in the planning of your wedding. Some apps also lagnalu information.

Our Wedding Planner
There is never a shortage of people to your wedding planning; But forget the many, many things, wanted to call or remains. In that case, the app can help you. With this app you can not save a list of the guests. This app is also given to facilities at the expense of economic planning a wedding. These trusts can store Timing and date you register your works. The guest list or even the simple way to work through the app. That can be imported from the mobile number of the names on the guest list for the save in your phonebook. Sent the invitation list name, the options were to send or receive. And the name of one person can give you the number that would be how many of his family, so that the total number of attendees can understand you. The choice of the list of tasks in one app that reminds you of the work day after day, which is to save this job so that you can work on time. Economic niyojanatahi app is helping you. This app has been updated to Android's Lollipop vharjanasathihi. A similar feature that is available to play on the google aepahi name plendroida Wedding.

Wedding party
This app is useful to give some information to individuals select each moment of your wedding.
This app is a must for you and in front of the person. After registration you can upload the app in a variety of programs, including information on your wedding day. You can take your friends or relatives and adding through this app. These have been given various tempaletsa. Can help in making the invitation to share their attractive. The dates of your friends and relatives app is the one message and remind stay present. Also this app you can share it by creating a photo album. As well as your photo with your friends or relatives can store them in the album through this app. If there is a facility to do to keep your marriage paragavata your friends or relatives may share the information in one app.
..
Wedding Decoration Idea
This app can help you choose whether you want to suggest or wedding hall decorations at the kind of food system. In various places in the app or have been given in marriage sohalayansathice decorative options. This is when your marriage is on the open ground or even small hall, we can better pleased by the decoration. Hundreds of photos of decorative given in this app you have been given the option to share with others or keep up with the likes of photos in the memory card. But as it was not like this photo if you fancy it, you can use your phone as a wallpaper.

card maker
Lagnapatrika is less published many e-amantranam pathavinyakade trend; But there are now going forward, "M-invitation card, you can send the app through mekarasarakhya. Normally on mobile by sending a message or a wedding invitation is common to vhotsaaepa; But a little different than the others, and want to be original, if you create a magazine that invitation-M with the help of this app you can share with your friends. The invitation has been given to the app in the magazines of various namunyampaiki that you would like to select a sample of the filtered position was filled on an invitation to create your M-Magazine. The magazine should be invited and who can keep you in your mobile can save them from a variety of samajamadhyamam of stock options.


Lagnatilaaepalepana

你的智能手机应用程序,现在是最重要的lagnasohalya帮助规划对于婚礼的一些有用的应用程序..

婚礼男人这是筹备婚礼开始,新娘可以勉强维持年轻的姐妹公司或新郎兄弟姐妹的军队军队新娘新郎躺在应该忘记,它接受特殊照顾的任何事情;但是,姐弟俩开始参与这一phauje您的智能手机。很多手机应用程序归属感可以帮助你参与你的婚礼策划一些应用程序lagnalu信息。

我们的婚礼策划
从未有到你的婚礼策划短缺;却忘记了很多很多的事情打电话或遗体。在这种情况下,应用程序可以帮助你有了这个程序,你不能保存客人名单这个应用程序也给予了设施的经济计划婚礼的费用。这些信托基金可以存储时间和日期您注册您的作品客人名单,甚至简单的方式工作,通过应用程序可以从名称的手机号码导入嘉宾名单保存您的电话簿发送的邀请名单名称,选择发送或接收一个人的名字可以给你,这将是有多少他的家人使与会者总数能理解你号码。在一个应用程序,提醒工作,日复一日,是为了节省这项工作,这样就可以按时上班,你的任务列表中的选择经济niyojanatahi应用程序帮助这个应用程序已经更新到Android的棒棒糖vharjanasathihi类似的功能,可谷歌aepahiplendroida婚礼玩。

婚宴
这个程序是有益的给一些信息,以个人选择你的婚礼的每一刻
这个程序是一个必须为人面前注册后,你可以上传应用程序中的各种方案,包括你的婚礼当天的信息你可以把你的朋友或亲戚,并通过这个程序添加这些已获得各种tempaletsa可以帮助制作的邀请,分享他们的吸引力你的朋友和亲戚的应用程序的日期一个消息,并提醒逗留存在。另外这款应用程序,你可以通过创建相册分享。以及您的照片与你的朋友或亲戚可以将它们存储在通过这个应用程序的相册。如果有一个工厂做的,让你的婚姻paragavata你的朋友或亲戚可以在一个应用程序共享信息。
..
婚礼装饰理念
这个程序可以帮助您选择是否要暗示结婚礼堂的装饰品一种食物体系。应用程序不同的地方或已经在婚姻sohalayansathice装饰选项中给出。这是当你的婚姻空地上,甚至小礼堂我们可以更好地高兴装修数百装饰的照片在此应用程序给你已获得与他人分享跟上在存储卡中的照片喜欢的选项。但因为它是不喜欢,如果你喜欢这张照片你可以用你的手机作为墙纸

制造商
Lagnapatrika较少发表了许多电子amantranam pathavinyakade的趋势;现在展望未来,“M-邀请卡就可以通过mekarasarakhya发送应用程序。通常在移动通过发送消息喜帖是共同的vhotsaaepa;但有点比别人不同并希望是原创如果你创建一个杂志邀请-M这个程序,你可以与你的朋友分享的帮助该邀请已经给予各种namunyampaiki杂志,你想选择过滤位置的样品填补邀请来创建M-杂志应用程序。该杂志应邀请,谁可以让你在你的手机可以从各种不同股票期权samajamadhyamam保存。

No comments:

Post a Comment