marathi lagna patrika matter
आपल्या लग्नाची पत्रिका युनिक हवी.. जरा हटके हवी.. पत्रिकेतून आपलं स्टेटस सिम्बॉलही जपलं जायला हवं, या अपेक्षेतून बाजारात तयार मिळणाऱ्या लग्नपत्रिकां ऐवजी स्वतंत्रपणे पत्रिका बनवून घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
लग्नपत्रिकांकडे आता केवळ लग्नाचे निमंत्रण देणे, या दृष्टीने पाहिले जात नाही. आपल्या लग्नाची पत्रिका युनिक हवी, काहीतरी त्यात हटके हवे, याकडे सध्या कल वाढला आहे. त्यामुळेच "लग्नाची रेडिमेड कार्डस विकत घेऊन त्यावरील मजकूर फक्त आपला' हा रुळलेला ट्रेंड सध्या मागे पडत आहे. अर्थात अशा कार्डनाही मागणी आहेच, त्यातही वेगवेगळ्या प्रकारची क्रिएटिव्ह डिझाईन्स आली आहेत. वेगवेगळ्या आकारांत आणि वेगवेगळ्या कागदांचा वापर करून या रेडिमेड पत्रिका मिळतात. पण तरीही एखाद्या आर्टिस्टने खास आपल्यासाठी एखादी डिझाईन केलेली पत्रिका निवडण्याकडेच अनेकांचा कल असतो.
लग्नपत्रिका ः स्टेट्स सिम्बॉल
"हौसेला मोल नाही' ही म्हण लग्नपत्रिकांबाबतही लागू होते. लग्नसोहळ्यात या हौसेची सुरवात होते, ती लग्नपत्रिकेपासून. खरंतर वधू-वरांची नावे, लग्नाची वेळ, दिनांक, स्थळ, नातेवाइकांची नावे आणि आग्रहाने दिलेले निमंत्रण अशा काही मोजक्याच महत्त्वाच्या गोष्टी लग्नपत्रिकेत असतात. या गोष्टी लक्षात घेऊनच पूर्वी पत्रिका छापल्या जायच्या. त्यांची मांडणी आणि मजकूरही त्याच ठोकळेबाज पद्धतीने असायचा. आताच्या तुलनेत त्या पत्रिका खूपच साध्या होत्या. थोड्याशा कडक कागदावर एकरंगी प्रिंटिंग, असं त्याचं स्वरूप होतं. आता मात्र पत्रिकांचा ट्रेंड खूपच बदलला आहे. पत्रिकांमधील मजकूर तोच आहे; मात्र तो प्रेझेंट करण्याची पद्धत कमालीची बदलली आहे. पत्रिकांमध्ये नातेवाइकांची भरमसाट नावं, ही प्रथा तर केव्हाच मागे पडली आहे. लग्नाची एकच पत्रिका हा ट्रेंडही मागे पडतो आहे. म्हणजे ऑफिसमधील कलिग्जना देण्यासाठी वेगळी पत्रिका, नातेवाइकांसाठी वेगळी, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या "मास'साठी वेगवेगळ्या पत्रिका बनविल्या जातात.
या वेगळ्या पत्रिकांचा मजकूरही वेगळा असतो. म्हणजे नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या पत्रिकेत साखरपुडा, हळदीचा कार्यक्रम आणि मुख्य लग्नाचा कार्यक्रम आणि रिसेप्शन असा सर्व मजकूर देण्यात येतो; मात्र ऑफिसमधील कलिग्जना देण्यात येणाऱ्या पत्रिकेत फक्त लग्न सोहळा आणि रिसेप्शन या दोनच कार्यक्रमांचा समावेश असतो. तसेच ही पत्रिका इंग्रजी भाषेत केलेली असते.
शिवकालीन पत्रांप्रमाणे लग्नपत्रिका बनविण्याचा ट्रेंड सध्या लोकप्रिय आहे. शिवाय कुंदनचे सुंदर नक्षीकाम करूनही काही पत्रिका बनविल्या जातात. पत्रिका जेव्हा एखाद्याच्या हातात पडते, तेव्हा त्यातून मंद असा सुगंध यावा, अशी काहींची अपेक्षा असते, त्यामुळे पत्रिकांवर अत्तराचा शिडकावा करून सुगंधी पत्रिकाही बनविल्या जातात.
साधा सुटसुटीत मजकूर आणि लक्ष वेधून घेणारं आकर्षक डिझाईन ही नव्या पद्धतीच्या पत्रिकांची वैशिष्ट्यं सांगता येतील.
आपली लग्नपत्रिका ही स्टेटस सिम्बॉल कशी ठरेल, हेही आजकाल पाहिलं जातं. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, आपली जी मुख्य ओळख आहे, ती ओळख पत्रिकेतूनही ठळकपणे दिसावी, या दृष्टीनं या पत्रिकांचं डिझाईन्स केलं जातं.
तुम्ही तुमच्या पत्रिकेबाबतच्या अपेक्षा सांगायच्या आणि आर्टिस्टनं त्याप्रमाणे पत्रिका बनवून द्यायची, हे असे काहीसे आर्टिस्टिक पत्रिकांमध्ये असल्यामुळे "स्काय इज द लिमिट' असे म्हणता येईल इतकी उपलब्धता येथे आहे. वेगवेगळ्या क्षेत्रानुसार कशा पत्रिका बनविता येतील, याची काही उदाहरणं पुढे देत आहे.
पासपोर्ट पत्रिका ः काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशानं ही पत्रिका बनविली गेली होती. पासपोर्ट आकाराची आणि पासपोर्टसारखाच लुक असणारी ही पत्रिका होती.
चित्रपट व कला क्षेत्र ः एखाद्या चित्रपटाचं प्रोमो पोस्टर वाटावं, अशा पद्धतीनं ही पत्रिका आपण बनवू शकतो. चित्रपटाच्या पोस्टरवर हिरो-हिरोईन्सचा फोटो असतो, त्याऐवजी वधू-वरांचा फोटो वेगळ्या पोजमध्ये आपण देऊ शकतो. या फोटोच्या वर मोठ्या अक्षरात वधू-वरांची नावं. डिरेक्टर, प्रोड्यूसरची नावं ज्याप्रमाणे देतो, त्याप्रमाणे ठिकाण, वेळ, दिनांक या महत्त्वाच्या गोष्टी देता येऊ शकतील.
"दोघांच्या लव्हस्टोरीच्या बिगिनिंग शोसाठी तुम्हाला निमंत्रित करण्यात येत आहे', अशा आशयाचा मजकूरही तळात लिहिता येईल.
चित्रपट क्षेत्राशी संबंधित मंडळी अशा पद्धतीची पत्रिका अधिक पसंत करतील.
कार्टून व ऍनिमेशन क्षेत्र ः लग्नपत्रिकेवर ऍनिमेटेड कार्टूनची पात्रं बॅकग्राउंडला देऊन त्यावर वेगळ्या पद्धतीनं निमंत्रणाचा मजकूर लिहायचा. ही पत्रिका अतिशय आकर्षक पद्धतीनं सजविता येऊ शकते. कार्टून आणि ऍनिमेशन क्षेत्रातील मंडळींसाठी ही पत्रिका विशेष ठरावी.
डेबिट/क्रेडिट कार्ड ः आपल्या हातात कुणी डेबिट किंवा क्रेडिट ठेवलं नाही ना, असं वाटेल; पण नीट न्याहाळलं तर लक्षात येईल, की ही तर लग्नाची पत्रिका आहे. क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर ज्या ज्या ठिकाणी मजकूर असतो, त्या त्या ठिकाणी लग्न पत्रिकेचा मजकूर देता येऊ शकतो. त्यामुळे या पत्रिकेचा लुक एकदमच स्टायलिश होईल. याच पद्धतीनं बॅंकेचं पासबुक, चेकबुक स्टाइलमध्येही पत्रिका बनविता येऊ शकतील.
अकाउंट्स आणि बॅंकिंग क्षेत्रातील मंडळींसाठी अशा डिझाईन्सच्या पत्रिका बनविता येऊ शकतील.
लिखाणाशी संबंधित असलेल्या मंडळींसाठी पुस्तकं, वर्तमानपं या लुकमध्ये पत्रिका बनविता येऊ शकतात. क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी त्या त्या खेळाच्या किटच्या आकारात पत्रिका बनविता येऊ शकतात. उदा. लेदर बॉल किंवा बॅटच्या आकाराची पत्रिका, फुटबॉलच्या आकाराची पत्रिका.
स्टायलिश पत्रिका कशा पद्धतीनं करता येऊ शकतात, हे काही उदाहरणांवरून आपण पाहिलं. ही उदाहरणांची यादी वेगवेगळ्या क्षेत्रानुसार वाढविताही येऊ शकेल. अशा प्रकारच्या पत्रिकेतून आपलं स्टेटस सिम्बॉल, स्टाइल स्टेटमेंट तर जपलं जाईलच; शिवाय आपल्या क्षेत्राची ओळख पत्रिकांमधूनही ठळकपणे समोर येईल.
लग्नपत्रिकांची किंमत
बाजारात रेडिमेड पत्रिकांची असंख्य डिझाईन्स उपलब्ध आहेत. अगदी दोन रुपयांपासून ही रेडिमेड पत्रिका उपलब्ध आहे. आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या पत्रिका निवडू शकतो. तुमच्यासाठी खास अशी युनिक पत्रिका बनवून घ्यायची असेल, तर मात्र किमतीत तडजोड करता येत नाही. आणि बरेच ग्राहक ती करतही नाहीत. त्यांचं म्हणणं "मनासारखी पत्रिका झाली पाहिजे' इतकंच असतं. या पत्रिकांमध्ये लाल, हिरवा, केशरी, पिवळा अशा शुभ-शकुनाच्या रंगांचा वापर प्रामुख्यानं केला जातो. या रंगांवर चंदेरी किंवा सोनेरी अक्षरांचं लेटरिंगही आपण करू शकतो. त्यामुळे लग्नपत्रिकेला रॉयल लुक येतो. नावाचं लेटरिंग त्याच त्याच नेहमीच्या फॉंटमध्ये करण्याऐवजी स्पेशल पत्रिकांसाठी "कॅलिग्राफी' करून घेण्याकडेही कल असतो.
टेक्श्चर पेपर, ट्रान्सपरंट पेपर, वेलव्हेट पेपर, इंडियन आर्ट पेपर, हॅंडमेड पेपर अशा वेगवेगळ्या कागदांमध्ये पत्रिका बनविली जाते.
लग्नपत्रिकांवरील लेटरिंग, त्यात मसुदा किती आहे ते, कागदाचा प्रकार आणि किती रंगांमध्ये छापणार आहोत, त्यावरून पत्रिकेची एकत्रित किंमत ठरते.
लग्नपत्रिका स्क्रीन प्रिंटिंग, ऑफसेट प्रिंटिंग आणि डिजिटल प्रिंटिंग अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये छापल्या जातात. हा प्रकार आणि वापरण्यात येणारा कागद, पत्रिकेचा आकार आणि पत्रिकेची संख्या यावरून पत्रिकेची किंमत ठरविली जाते. तसंच पत्रिकेचं डिझाईन आणि आकार यानुसारही किंमत कमी-जास्त होऊ शकते.
ई-पत्रिका
कागदाची लग्नपत्रिका केली आणि ती छापून घेतली, की ही पत्रिका पोचविण्यासाठी वेळ द्यावा लागतो. हा वेळ वाचविण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून एका "क्लिक'वर पाठविण्यात येणाऱ्या पत्रिकाही स्वतंत्रपणे डिझाईन करून घेतल्या जातात. तसंच हे "ई-निमंत्रण' लाइव्ह वाटावं यासाठी काही सेकंदांचा व्हिडिओही तयार केला जातो. या व्हिडिओची लिंक मेलद्वारा पाठवून लग्नाचं लाइव्ह आमंत्रणही दिलं जातं.
Status Symbol Japanarya Lagnapatrika
.. A little more out of your Lagnaachi Hvi patrika .. patriketun Apln Unique Status Simbolhi Jpln Hvi Jayla Hwan, or create Apekshetun Bajarat number Genarhyanchi Bnwoon Milanarhya Wadte patrika contains Lagnapatrikan Aevji Swatntrpne.
Comes Lagnapatrikankde Lagnaache invitation only be given, or a vision Pahile not sent. Unique to your Lagnaachi Hvi patrika, something proper to it requires a set back, tomorrow Wadla Yakde currently exist. Tyamulaec "Text Only Lagnaachi Redimed Tyavril Geun buy cards in your 'yes Rulalela Pdt backward trend currently exist. That on such Ahec Kardnahi Magni, Tyathi Vegveglaya Dijains Kriattiwh Prkarchi ARE occurred. Vegveglaya Akarant In by usage or Redimed patrika Milatat it and Kagdancha Vegveglaya. Gage anyway to an Artistone Designed specifically with any Keleli patrika is for you tomorrow switching Nivdnyakdec Anekancha.
Lagnapatrika Symbol: The States
"Not worth Husela 'apply only Lagnapatrikanbabthi's saying. Lagnasohlayat or Husechi are initialised, Lagnapatrikepasun ti. Krntr bride-Vranchi names, Lagnaachi time, date, Sthla, Natewaikanchi names it and some Mojkyac Mhttwacya Goshti Agrhane Lagnapatriket imposed on such discontinuous invitation. Or Goshti Lcshat Geunc Chhaplya Jaycya East patrika. Their Mmandni it and Toklaebaj Pddhtine Mjkurhi Asaycha Tyac. Atacya Tulnet Very Sadya Hotya the true patrika. Thodyasha Strong Kagdavar Akrngi printing, Assam Hotn Tyachan format. comes Very simply patrikancha trend is changed. patrikanmdhil Toc contains text; only then Prejent Allow it to be changed Kmalichi Method. patrikanmdhye Natewaikanchi Brmsat Boat, the practice is on the level Pdli Kewhac backward. Lagnaachi single patrika asks ha Trendhi Pdto to. which means distinguishing Denyasati Ofismdhil Kligjana patrika, Natewaikansati distinguish, on such Pddhtinan Vegveglaya "Bnvilya transmitted Mas'sati Vegveglaya patrika.
Deferred or switching Veglaya patrikancha Mjkurhi. Which means Yenarhya patriket Denyat Sakrpuda Natewaikanna, Asa reception Hladicha program it and serve it and the main text Denyat Yeto Lagnaacha program; Only ascendant Sohlaa only Ofismdhil Kligjana patriket Yenarhya Denyat it and switching reception or Donc Carykramancha inclusion. Tsec the patrika Ingrji Bhashet Keleli individuals.
Shivkalin Ptranpramane Bnvinyacha Lagnapatrika currently popular trend to. Except some patrika Bnvilya Kundnche transmitted beautiful Nkshikam Krunhi. Hatat Akadyacya patrika might have dirty, dull Asa aroma when the Tyatun Yaya, ashi Kahinchi Asate expect, so it transmitted Bnvilya patrikanvr patrikahi scent perfumes In by Shidkawa.
Designed to Sutsutit Shuffle Text and attractive goal for new Pddhtichya patrikanchi Vashishtyn Sangta Genarn Yetil Vedhun.
Your Lagnapatrika Trel Kshi the status symbol, Hehi Ajkal Jatn Pahiln. You will be a work in areas chord, Your law is in the recognition, recognition patriketunhi Tlakpne Disavi ti, or Drishtinan or patrikanchan Dijains Jatn Keln.
You are supposed patrikebabtcya Tumcya Sangaycya Allow it and Bnwoon Artistonn Tyapramane patrika, O Ase Kahise artistic patrikanmdhye Aslhyamulae "Sky Is The Limit" will be a Itki availability is at Ase Mhnta. Vegveglaya region Bnvita Yetil Ksha journal, petitioner Rendering some Udahrnn forward.
Galley Bnvili Passport patrika is the only patrika Uddeshanan Krnyacya Veglan something proper level. Asnari it and the patrika would look Pasportsarkhac Akarachi passport.
Film and art school to an area Citrptachan Watawan promo posters, transmitted Pddhtinan Bnwoo You might be the only patrika. Citrptacya Postrvr Hiro-Hiroinscha Photo switching, instead Allow You might be the bride-Vrancha Photo Veglaya Pojmdhye. Mass Akshrat bridesmaid or bride-Vranchi Boat photo. Director, Produsrchi Boat Jyapramane Deto, Tyapramane Tikan, time, date or place Mhttwacya Goshti Sktil Yeu.
"Moving logging invited Dogancya Lwhstorichya Tumhala Sosati Beginning" will be a Lihita on such Tlaat Asyacha Mjkurhi.
More choices on such Pddhtichi Mondlai related Kshetrashi Krtil film patrika.
Cartoons and animation field Veglaya up on it Pddhtinan Lagnapatrikevr Nimntrnacha Animeted text Deun Lihaycha Cartunchi Bakgroundla Patrn. Sjvita Pddhtinan the patrika caused an excessive appealing. Mondlainsati it and the patrika cartoon animation special Travi Kshetratil.
Debit / Credit cards, debit or credit Tevln No Kuni right up to your Hatat, Assam Random; Gage will be a neat Nyahalaln Lcshat level, the same level contains Lagnaachi patrika. Credit or debit card chord chord switching Tikani text, gives the true text Yeu might be the true Tikani patrikecha ascendant. So it will be stylish or patrikecha Akdmc look. Yacht Pddhtinan Bankechan passbook, checkbook Stailmdhyehi patrika Sktil Bnvita Yeu.
Banking accounts Kshetratil Mondlainsati it and on such Bnvita Dijainscya patrika Sktil Yeu.
Related reached Mondlainsati Likhanashi Pustkan, Wartmanpan or might be Yeu Bnvita Lukmdhye patrika. Related Aslelyansati the true sports Kshetrashi Bnvita Yeu might be the true Kelaacya Kitcya Akarat patrika. Ex. Leather Ball or Batcya Akarachi patrika, Futbolcya Akarachi patrika.
Yeu stylish patrika that might be Pddhtinan Ksha, hey some Udahrnanvrun Pahiln You. Shekel the Udahrnanchi list Yeu Vegveglaya Wadvitahi region. SUCH patriketun Apln status symbol, style statement Jpln Jailc level; Except for your Kshetrachi Smor Tlakpne patrikanmdhunhi will be a recognition.
Lagnapatrikanchi Price
Bajarat Redimed myriad Dijains patrikanchi available. Exactly two Rupyanpasun Redimed patrika is available only. You might be also select Hwya the true journal of your Avdinusar. Unique patrika Bnwoon Gyaychi Tumcyasati will have a special Ashi, only Kimtit level Unable to negotiation. Krthi it and are not too intense customer. Tyanchan Mhnnn "should be between Mnasarki patrika reached" Asatn Itkanc. Or patrikanmdhye Red, Green, Keshari, Yellow banana on such well-Skunacya Rngancha Jato Pramukyanan usage. Or do you have Letringhi Rnganvr Akshranchan Soneri or might be Chanderi. So it looks Lagnapatrikela Yeto Royal. Nawachan lettering Tyac Tyac Nehmichya Fontmdhye Krnyaaevji Special patrikansati "Kaligrafi 'In by switching Genyakdehi tomorrow.
Tekshchr paper, Tronsprnt paper, Velwhet paper, Indian art paper, paper on such Vegveglaya Handmed are Bnvili Kagdanmdhye patrika.
Lagnapatrikanvril lettering, whoever is stagger Msuda to it, sort it and stagger Rnganmdhye Kagdacha Ahot Chhapnar, Tyavrun patrikechi Price Trte collected.
Lagnapatrika screen printing, offset printing, digital printing on such Vegveglaya it and transmitted Chhaplya Prkaranmdhye. This type Incoming Waprnyat it and official documents, patrikecha size and number patrikechi Yavrun patrikechi are Trvili Price. Designed to Reduce Cost-Over patrikechan Yanusarhi Tsnc it and shall proceed size.
E-patrika
Kelly Lagnapatrika Getli Kagdachi Chhapun it and ti, the patrika of the time Dyawa Lagto Pocvinyasati. This time Wacvinyasati Intrnetcya Madyamatun Unison "In by Designed Swatntrpne Getlya patrikahi transmitted Yenarhya send Klik'vr. Tsnc O" E-invitation "Some Sekandancha Whidiohi Laiwh create it for Watawan Jato banana. Or Whidiochi link Laiwh Amntrnhi Lagnaachan Diln Meldwara Jatn Patwoon.
लग्नपत्रिका मजकूर
लग्नपत्रिका कविता
मराठी लग्नपत्रिका
विनोदी लग्नपत्रिका
lagna patrika format in marathi
marathi lagna patrika wordings
lagna patrika mayna
lagna kundali
lagna patrika matching
marathi lagna patrika format download
lagna chart
lagna patrika in english
lagna patrika gujrati
gujarati lagna patrika tahuko
lagna patrika matching
lagna patrika in hindi
lagna patrika in english
lagna patrika tamil
marathi lagna patrika matter pdf
lagna patrika telugu
lagna patrika designs with price
wedding card marathi matter
marathi wedding card text
marathi wedding invitation cards
marathi wedding invitation wordings
marathi wedding card wordings
marathi wedding card format
maharashtrian wedding cards
marathi lagna patrika matter
marathi wedding card matter free download

Lagna Patrika |
Add caption |
No comments:
Post a Comment