How to register a marriage?

लग्नाचा हॉल , खरेदी , थाटमाट याचे नियोजन करण्याबरोबरीनेच लग्नाची तातडीने नोंदणी करून घेण्याचे लक्षात ठेवणेही तितकेच आवश्यक आहे .
lg.jpg
लग्न झाल्याचा पुरावा म्हणून मॅरेज सर्टिफिकेट अतिशय गरजेचे असते . सुप्रीम कोर्टाने सन २००६ मध्ये ते सक्तीचे केले आहे . लग्नाची नोंदणी बंधनकारक करण्यामागे महिलांची सुरक्षितता हा मुद्दाही आहे . पतीने आपल्या पत्नीला सोडल्यास तो विवाहित असल्याचे आणि पोटगी देण्याचे नाकारू नये , यासाठी लग्नाची नोंदणी केलेली असणे गरजेचे आहे . पत्नीला संरक्षण मिळण्याबरोबरच , संयुक्तपणे होमलोन घेणे , अशा गोष्टींसाठी लग्नाचा पुरावा म्हणून लग्नाची नोंदणी उपयोगी ठरते .

नोंदणी करण्याची पद्धत सोपी आहे . आपल्या धर्मानुसार , हिंदू विवाह कायदा किंवा विशेष विवाह कायदा या अंतर्गत लग्न नोंदवता येते . दोन्ही कायद्यांमध्ये थोडा फरक आहे . हिंदू विवाह कायद्यानुसार , लग्नासाठी मुलाचे वय २१ वर्षे व मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असावे लागते . तर , विशेष विवाह कायद्यानुसार दोघांचे वय २१ वर्षे असावे लागते .

हिंदू विवाह कायदा

या कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यासाठी , पती व पत्नी दोघेही हिंदू असावे लागतात . दोघांपैकी एकच जण हिंदू असेल तर नोंदणी विशेषष विवाह कायद्यानुसार करावी लागते . नोंदणीसाठी पहिली पायरी म्हणजे , लग्न ज्या सब - रजिस्ट्रारच्या कार्यकक्षेत येत असेल त्याकडे अर्ज करणे . किंवा , लग्नापूर्वी पती किंवा पत्नीने सहा महिने जिथे वास्तव्य केले असेल तेथील रजिस्ट्रारकडेही अर्ज करता येतो . दोघांनीही अर्ज भरून , त्यावर स्वाक्षरी करून आवश्यक त्या कागपत्रांसहित तो सादर करावा . अर्ज सादर झाला आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी करून झाली की संबंधित अधिकारी नोंदणीसाठी तारिख निश्चित करतो . त्या दिवशी मॅरेज सर्टिफिकेट दिले जाते .

हिंदू धर्मामध्ये परिवर्तित झालेले लोकही या कायद्याच्या कक्षेअंतर्गत येतात . मात्र , त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतात . लग्नाची नोंदणी केव्हा करावी , यासाठी वेळेची कसलीच मर्यादा नाही , पण वेळीच हे काम केलेले बरे .

विशेष विवाह कायदा

या कायद्यानुसारही लग्नाची कायदेशीर नोंदणी करता येते आणि हिंदू विवाह कायद्याप्रमाणे आवश्यक असलेली कागदपत्रे लागतात . परंतु , यासाठीची प्रक्रिया थोडी किचकट असते . वधू आणि वर अशा दोन्ही पक्षांना संबंधित सब - रजिस्ट्रारला किमान ३० दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते . या कायद्याअंतर्गत विवाह करायचा असल्यास लग्नपत्रिका आणि भटजींचे प्रमाणपत्र द्यावे लागत नाही . यासाठी १०० ते २०० रुपये शुल्क आकारले जाते .
एक प्रत सब - रजिस्ट्रारच्या कार्यालयात नोटीसबोर्डावर लावली जाते आणि दुसरी प्रत वधू - वरांना रजिस्टर्ड पोस्टाने पाठवली जाते . वधू - वरांपैकी एक जण अन्य सब - रजिस्ट्रारच्या कार्यकक्षेत राहत असल्यास नोटिशीची प्रत तिथे पाठवली जाते . या विवाहाला हरकत नसल्यास नोटीस लावल्यापासून एका महिन्यात लग्नाची नोंदणी केली जाते . हरकत असल्यास त्यासंदर्भात चौकशी केली जाते आणि त्यानंतर लग्नाची नोंदणी होते .

मॅरेज सर्टिफिकेट मिळण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक असतात :
- पती व पत्नी यांची स्वाक्षरी असलेला अर्ज
- जन्मतारखेचा पुरावा ( जन्माचा दाखला / स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेट )
- पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड / पासपोर्ट / मतदार ओळखपत्र
- लग्नाचे ठिकाण व तारिख , जन्मतारिख , लग्नाच्या वेळचा वैवाहिक दर्जा आणि राष्ट्रीयत्व याविषयीचे दोघांचे प्रतिज्ञापत्र
- दोघांचे पासपोर्टच्या आकाराचे फोटो आणि लग्नाचा एक फोटो
- उपलब्ध असल्यास लग्नपत्रिका
- लग्न लावताना असलेल्या भटजींकडून प्रमाणपत्र
- दोघांपैकी एक घटस्फोटित असल्यास त्याची प्रत , तसेच दोघांपैकी एक विधवा / विधुर असल्यास त्याच्या जोडीदाराच्या मृत्यूचा दाखला , नोंदणी शुल्क भरल्याची पावती 

Wedding halls, shopping, display of planning karanyabarobarineca equally thevanehi must remember to register for immediate marriage.

Marriage certificate as proof of marriage is very important. The Supreme Court has made it mandatory in the year 2006. This is the issue of security of women is to be mandatory to register the marriage. He left his wife and the husband should not be married to deny alimony, that is required to be registered for marriage. Protection milanyabarobaraca wife, jointly to prepayment, such things as marriage Marriage registration useful evidence.

The method is simple to register. Your born in lawful, the Hindu Marriage Act or the Special Marriage Act, or under the marriage register. Both laws have little difference. Hindu Marriage Act, marriage may be required to complete 21 years of the child's age and the child's age of 18 years. So, two of the Special Marriage Act should be 21 years of age.

The Hindu Marriage Act

To register for this Act, both husband and wife should be a Hindu. If the Hindu Marriage Act, either one of them has to register visesasa. The first step is to register for a wedding, all of which - apply what is coming under the purview of the Registrar. Or, if the movie's husband or wife can apply rajistrarakadehi lived where six months. Both forms filling, they need to submit it kagapatransahita signed on. The application was submitted and the date fixed for the official registration of all documents related to the verification. Marriage certificates are issued on that day.

People were converted to Hinduism are kakseantargata Act. However, they have to pay for the required documents. When should register the wedding, so do not limit the time difference, but in time it worked well.

Special Marriage Act

These laws can be legally registered marriage and takes the necessary documents to the Hindu Marriage Act. But, yasathici process is a bit complicated. Everything related to the bride and groom both parties - the Registrar at least 30 days prior notice to pay. If you want to get married and bhatajince certificate under this Act lagnapatrika not need to give. 100 to Rs 200 fee is charged for.
A copy of all - the office of the Registrar is made notisaborda and duplicate the bride - the voice is sent by registered post. Bride - varampaiki one another all - there is a copy is sent to the Registrar of the defendants if relief under the. If you do not like about this notice of objection is made from one month to register marriage. If the matter is asked to implement the registration and then marriage.

Marriage Certificate for the following documents are required:
- The application of the signature of the husband and wife
- Proof of birth date (birth certificate / school livhinga certificate)
- Proof of address as ration card / Passport / Voters ID card
- Date and place of marriage, date of birth, marital status and nationality about the marriage of the two affidavits time
- Two passport size photographs and a wedding photo
- If available lagnapatrika
- Get rid of the marriage certificate bhatajinkaduna
- If one of the two divorced his brand, and one of the two widows / widowers if his spouse's death certificate, registration fee payment receipt


How to register a marriage?

register marriage procedure

documents required for register marriage

register marriage details

register marriage form

register marriage online

register marriage age

register marriage procedure in kerala

how to do register marriage 

No comments:

Post a Comment