डेस्टिनेशन वेडिंग
आपल्या लग्नाचा दिवस येणाऱ्या पाहुण्यांच्याही कायम लक्षात राहणारा असावा, आयुष्यातले ते क्षण मनात आनंदी, उत्साही आठवणींनी कायमचे कोरले जावेत, अशी इच्छा सध्याच्या पिढीतल्या विवाहेच्छुकांची असते. त्यासाठी लागेल ती खटपट, थोडा जास्त खर्च करायची तयारीही असते. मग वेडिंग प्लॅनर्स, इव्हेंट मॅनेजर्स त्यांच्या मदतीला येतात. यामुळे साहजिकच यात नवीन ट्रेंड यायला लागले आहेत. डेस्टिनेशन वेडिंग हा असाच एक ट्रेंड. हिंदी चित्रपटांमधून सर्वसामान्यांच्या मनात तो कधीपासूनच बसवून ठेवला आहे. हल्ली मात्र काही मराठी घरांमधूनही असा शहरापासून दूर लग्नगाठ बांधण्यासाठी जाण्याचा ट्रेंड दिसत आहे.लग्नानिमित्त अनेक लहानपणचे मित्र-मैत्रिणी एकत्र येतात. आप्तेष्ट, नातेवाईक यांची छान मैफल जमते. मग हेच क्षण आणखी एंजॉय का नाही करायचे, या हेतूनंच रिसॉर्टमध्ये लग्न आयोजित केलं जातं.
लोणावळा हॉट स्पॉट
सध्या पुण्या-मुंबईच्या अनेक लग्नाळू घरांमधून असे बेत आखले जात आहेत. लोणावळा-खंडाळा हे या डेस्टिनेशन वेडिंगसाठीचे फेव्हरेट स्पॉट ठरत आहेत. याशिवाय समुद्रकिनाऱ्यांजवळचे रिसॉर्टही लग्नसोहळ्यांसाठी आदर्श मानले जातात. गोवा पर्यटन महामंडळाने गेल्या वर्षी डेस्टिनेशन वेडिंगसाठी गोव्याला या, अशा अर्थाची थीम माध्यमांमधून प्रसिद्ध केली होती. मुंबई-पुण्याच्या लग्नांसाठी मात्र लोणावळ्याला जास्त पसंती मिळत आहे, अशी माहिती मिळाली. घरापासून दीड तासांवरच लग्नाचं ठिकाण असल्यानं सगळ्यांच्याच दृष्टीने ते सोयीचं होतं. शिवाय थोडं मोकळं वातावरण, निसर्गरम्य जागा यामुळे लोणावळ्याजवळच्या रिसॉर्टमध्ये लग्नाच्या पर्यायाला लोक पसंती देत आहेत.
सर्वसामान्यांच्या आवाक्यात
डेस्टिनेशन वेडिंगसाठी रिसॉर्ट बुक करणं म्हणजे खर्चीक काम, असं वाटत असेल तर यामागची गणितं ध्यानात घेतली पाहिजेत. मुंबईत दोन दिवस लग्नाचा हॉल भाडय़ाने घेऊन साग्रसंगीत सजावट, बँड-बाजा-बारातीसह लग्न करायचं असेल तर किमान तीन लाखांचा खर्च येतोच. केटरिंगचा खर्च वेगळाच. या सगळ्या सुविधा रिसॉर्टमध्येही याच दरानं मिळतात. १५० पाहुण्यांसाठी रिसॉर्ट आरक्षित केलं तर पाच लाखांच्या आत हे डेस्टिनेशन वेडिंग होऊ शकतं. माणशी ३००० रुपयांपासून या आलिशान रिसॉर्टचा दर असतो.
Who should be coming to your wedding day to remember for ever pahunyancyahi, happy life to mind the moment, memories may be grabbed enthusiasts ever desire is present pidhitalya vivahecchukanci. She will have to attempt, the point is to spend a little more. The Wedding Planners, Event managers come to their aid. This includes new trends have started to come naturally. Destination Wedding is a similar trend. Hindi movies from the common mind, it is believed to sit kadhipasunaca. However, the trends seen in recent years is to build lagnagatha away from the city that some US gharammadhunahi.
Many friends come together married date. Aptesta, that is a relative of the great concerts. And do not die and this time, is organized married or hetunanca resort.
Lonavala Hot Spot
There are currently being plotted against the Pune-Mumbai from many lagnalu housing. Lonavala-Khandala are quite clear in this destination vedingasathice spot. In addition, they are considered ideal for lagnasohalyam samudrakinaryanjavalace resort. Destination Wedding in Goa or Goa Tourism Corporation last year, the theme was interpreted from the popular media. Mumbai-Pune-Lonavla marriages is only getting more choice, information received. Since the property was soyicam chuckled from the house to the sight of a half tasanvaraca sruta. But some do it the atmosphere, scenic location so they are not like the marriage of lonavalyajavala resort of choice.
Through reach
Destination Wedding Book to resort to none of the work, if you think you have to take in mind followers ganitam. Marriage hall in Mumbai two days bhadayane the sagrasangita decoration, wedding band-baja-baratisaha do if there comes a cost of at least three lakh. Catering costs are different. All these facilities are daranam same risortamadhyehi. 150 visitors to the resort destination wedding can be reserved, but he did it within five lakh. US Airways is the rate of Rs 3000 from the luxury resort.
谁应该来参加你的婚礼当天要记住永远pahunyancyahi,幸福的生活想起的那一刻,存储器可以抢下爱好者永远的愿望是存在pidhitalya vivahecchukanci。她将不得不尝试,关键是要花费多一点。婚礼策划师,事件经理来帮助他们。这包括新的趋势已经开始自然来。目的地婚礼是一个类似的趋势。从共用头脑印地文电影,它被认为是坐kadhipasunaca。然而,看到近年来的发展趋势是建立lagnagatha远离城市,一些美国gharammadhunahi。
很多朋友走到一起结婚日期。 Aptesta,这是伟大的音乐会的亲戚。并没有死,这个时候,是举办结婚或hetunanca胜地。
马哈拉施特拉热点
目前正在策划的对浦那 - 孟买许多lagnalu住房。那瓦拉 - 肯达拉在此目标vedingasathice点很清楚。此外,他们被认为是理想的lagnasohalyam samudrakinaryanjavalace胜地。果阿果阿或旅游公司去年目的地婚礼的主题是从大众媒体进行解释。孟买 - 普纳-Lonavla的婚姻只获得了更多的选择,接收到的信息。从房子,因为房地产是soyicam呵呵一笑到一半tasanvaraca sruta的视线。但有些做的气息,风景优美的地点,使他们不喜欢的选择lonavalyajavala度假的婚姻。
通过覆盖
目的地婚礼图书诉诸没有工作,如果你认为你必须要记住的追随者ganitam。孟买婚姻的殿堂2天bhadayane如果有来自至少三个万卢比的成本sagrasangita装修,结婚戒指,巴哈baratisaha做。式成本不同。所有这些设施都daranam相同risortamadhyehi。 150游客的度假胜地婚礼可以保留,但他在五年内万卢比做到了。美国航空公司是3000卢比的豪华度假胜地的速度。
No comments:
Post a Comment