How do Bridal wear?

ब्रायडल वेअर कसं हवं?



वधू-वरांचे पोशाख कसे असावेत, यासंदर्भात प्रसिद्ध स्टायलिस्ट निशा कुंदनानी यांनी दिलेल्या टिप्स. निशा यांनी आमीर खान, हृतिक रोशन, श्रद्धा कपूर यांच्याबरोबर स्टायलिस्ट म्हणून काम केलं आहे.
लग्नासाठी नवरीचा किंवा नवऱ्याचा पोशाख नक्की कसा असावा, याबद्दल अनेक मतांतरं असू शकतात. लग्नघरात याची चर्चा रंगतेच. ब्रायडल वेअर म्हणजे लाल, पिवळा रंग मस्ट, असं समजलं जातं. नववधूचा पोशाख म्हणजे लग्नाची साडी किंवा लेहेंगा लाल रंगाचाच असला पाहिजे, हा समज गेली कित्येक र्वष उत्तर भारतात बहुतेक सगळीतडे रूढ आहे. त्याचं पालनही शिस्तीने केलं जातं. पण आता चित्र बदलतंय. लग्नामध्ये नवरी आणि नवरा काय घालेल हे ठरवण्यासाठीही स्टायलिस्टची नेमणूक केली जाते. स्टायलिस्टचा सल्ला नेमका कसा असू शकतो, कशावर आधारलेला असतो हे जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध स्टायलिस्ट निशा कुंदनानी यांना गाठलं.
निशा कुंदनानी 'ब्राइडलान' या ब्रॅण्डखाली नववधू आणि वर यांना सजवण्याचं काम करत आहेत. गेली काही र्वष आमीर खान, हृतिक रोशन, श्रद्धा कपूर अशा आघाडीच्या बॉलीवूड सेलिब्रिटीजसोबत स्टायलिस्ट म्हणून त्या करत आहेत. निशा यांच्या काही टिप्स 'व्हिवा'च्या वाचकांसाठी.
* लग्नामध्ये सुंदर दिसण्यासाठी मुलींची सर्वात पहिली जिम आणि वेट लॉस करायला सुरुवात होते. पण त्याच वेळी तुमच्या व्यक्तिमत्त्वामधील कोणता भाग फोटोमध्ये चांगला दिसतो हे तपासून घ्या. एखादवेळेस तुमचा चेहरा फुगीर असेल, पण तुमच्या हनुवटीचा आकार छान असतो. पण जिमिंगने चेहरा बारीक करताना तुम्ही अनुवटीचा आकार बदलत नाही आहात ना, हे नक्की पाहा.
* लग्नाच्या पेहरावामध्ये 'लाल' रंग प्रामुख्याने वापरला जातो. पण हा रंग सर्वाना सूट होईलच असं नाही. त्यामुळे प्रत्येकीने आपल्याला सूट होईल अशा रंगाची निवड करावी. आज अगदी हॉट पिंक रंगापासून ते पावडर पिंक रंगापर्यंत विविध शेडचे पेहराव घालण्याकडे तरुणी पसंती देत आहेत. त्यामुळे तुम्ही रंगांची निवड करताना जरा बिनधास्त होण्याची गरज आहे.
* प्रत्येक विधींनुसार वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसिंग करण्यास तरुणी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे लग्नात अनारकली घालण्यापासून ते साखरपुडा किंवा रिसेप्शनसाठी इव्हनिंग गाऊन घालण्यापर्यंत विविध प्रयोग होत आहेत. कोणता समारंभ आहे आणि तो कुठे होणार आहे, यावर तुमचं ड्रेसिंग अवलंबून असलं पाहिजे. सकाळी छानशा लॉनमध्ये लग्नसोहळा होणार असेल, तर पेस्टल शेडचा पेहराव असावा. फाय स्टार हॉटेलमध्ये रात्री रिसेप्शन असेल, तर थोडा ग्लॅमरस लुक ठेवण्यास हरकत नाही.
* लग्नात मुलीइतकाच मुलाचा पेहरावही महत्त्वाचा असतो, हे ध्यानात असू द्या. त्यामुळे त्याच्या पेहरावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नवऱ्या मुलीच्या पेहरावाशी त्याची एक तरी बाब मिळतीजुळती असेल याची काळजी घ्या. मग तो फेटय़ाचा रंग किंवा फॅब्रिक असेल, कफ्लिंग किंवा सॉक्सचा रंग असेल किंवा दागिने असतील. त्याच्या पेहरावातील लहानात लहान गोष्टीही यामध्ये मोठी भूमिका बजावतात. मुलाच्या पेहरावातील लहानात लहान गोष्टही त्याचा लुक इंप्रूव्ह करते. वधू- वराचे पेहराव एकाच रंगाचे अगदी मॅचिंग असावेत असं मात्र नाही.
* लग्नाला एकदा घेतलेली साडी पुन्हा वापरता येत नाही. पण मुली हल्ली असे ड्रेस घेण्यास पसंत करतात, जे त्यांना नंतरही वापरता येऊ शकतील. अर्थात त्यातही त्यांना व्हेरिएशन लागतं. मग अनारकली आणि लेहेंगा आपल्या लग्नात घातला असेल, तर त्या लेहेंग्यावर वेगळी चोली आणि अनारकलीवर वेगळा चुणीदार-दुपट्टा घालून ते वेगवेगळ्या पद्धतीने घालता येऊ शकेल. अशा प्रकारे डिझाइन करून घेतात. साडी-लेहेंगा असाही पर्याय असतो. लग्न सोहळ्यानंतर साडी वेगळी, लेहेंगा- चोली वेगळं अशा प्रकारेही याचा वापर करता येईल. अशा कस्टमाइज्ड साडी- लेहेंग्याची मागणी हल्ली वाढते आहे.
* लग्नामध्ये तुम्ही काय घालता आहात, यावर तुम्ही ठाम राहणे फार आवश्यक आहे. 'केवळ डिझायनरने सांगितलेय म्हणून अमूक प्रकारचा मेक-अप केला' असा पश्चात्ताप २० वर्षांनी तुमच्या लग्नाचा अल्बम बघताना तुम्हाला होता कामा नये. त्यामुळे तुमचं १०० टक्के समाधान आणि आनंद महत्त्वाचा असतो.


How do Bridal wear?

How to be the voice of the bride-wear, some famous stayalista Nisha kundanani by the tips. Nisha said Aamir Khan, Hrithik Roshan, has worked as a credit Kapoor with stayalista.
How exactly should wear for the wedding the bride or husband, it may be several matantaram. Lagnagharata talk rangateca. Bridal software is red, yellow must, that is believed. Navavadhuca wear sari or lehenga wedding that should be a red rangacaca, this perception is so many fake sagalitade most prevalent in North India. It is followed did auditorium. But now the picture badalatanya. The bride and groom in the wedding means what it is appointed tharavanyasathihi stayalistaci. Stayalistaca advice on how to be exact, to learn how this is based on the famous stayalista Nisha kundanani Basically.
Nisha kundanani 'braidalana this brendakhali bride and the groom are working sajavanyacam. At some fake Aamir Khan, Hrithik Roshan, such as credit are those leading Bollywood selibritijasobata stayalista Kapoor. Nisha's a few tips' vhiva readers.
* The first wedding in the gym and weight were the most beautiful girls began to appear in Los Angeles. But at the same time to check it out and see which part of vyaktimattvamadhila good photo of you. Ekhadavelesa be your face bulgy, but nice size your beard. But when you think you are not changing the size of the anuvatica finely jimingane face, see it.
* Peharava in marriage 'red' color is used mainly. But this does not mean that the color will suit everyone. Therefore, each of the chosen color that will suit you. Hot Pink color even today they are not like the girl ghalanyakade appearance sheds various powder Pink rangaparyanta. So you need to be audacious little while choosing colors.
* Each vidhinnusara are giving priority to men dressing differently. So they are using a variety of betrothal or marriage Anarkali insert from the reception to ivhaninga sing ghalanyaparyanta. What is the function where it is and will be, depending on your dressing must be. Nice lawn in the morning will be lagnasohala, but should dress in pastel sheds. Fi reception will star in the night, no matter if you look a little to keep the witch.
* Wedding dress is important muliitakaca child, remember this. So no more ignoring his peharavakade. Take care that the matter will be similar to one of his daughter's husband peharavasi. Then it will phetayaca color or fabric, or be kaphlinga soksaca color or jewelry. These small things play a big role in his peharavatila the least. Child peharavatila least the impruvha look its the little things. However, it is not even the same color, but the appearance vadhu be mecinga.
* Once the marriage can not be used again by the sari. But now that the girls prefer to dress, which can be later used them. Of course they have to clearly Variations. Then put your wedding lehenga and Anarkali, if cunidara another lehengya on different blouses and Anarkali his scarf-like manner and they can be different. So poor design. Is also the option-lehenga saree. After the ceremony the wedding sari different, lehenga blouse can be used by such prakarehi. The recent increase in demand for customized sadi lehengyaci.
* What are you like in marriage, it is very important that you stay strong. "But this is kind of make-up designer sangitaleya as" 20 years of reform that comes to your wedding album and you should not. Therefore, it is important to you 100 percent satisfaction and joy.

No comments:

Post a Comment