The Bharatiya
3:59 PM
How to use Condom?
लवकरच
माझं लग्न होणार आहे. कंडोमचा वापर कसा आणि कधी करायचा, याबद्दल मला
माहिती सांगावी. कंडोमचा वापर केल्यास गुप्तरोग होत नाहीत, हे खरं आहे?
- कंडोम हा पुरुषांनी वापरायचा एकमेव गर्भप्रतिबंधक उपाय आहे. कंडोम हा पुरुषाच्या शिश्नाच्या आकाराचा रबराचा एक लांबट फुगा असतो. याच्या टोकाला वीर्य साचलं जाण्यासाठी वेगळी फुगीर अशी बंदिस्त पोकळी असते. कंडोम कडा गुंडाळलेल्या अवस्थेत उपलब्ध असतो. शिश्न ताठ असलेल्या अवस्थेत पुरुषांनी तो शिश्नावर उलगडत न्यावा लागतो. शिश्न शिथील असताना तो शिश्नावर चढवू नये. कंडोम हा अत्यंत तलम अशा रबरापासून बनवलेला असतो. तो वापरल्याने लैंगिक सुखात जराही बाधा येत नाही. कंडोममुळे वीर्य योनीमार्गामध्ये सांडलं जात नाही आणि कंडोमच्याच टोकाशी असलेल्या पोकळीत साठून राहतं. यामुळे गर्भधारणा होत नाही. संभोगानंतर शिश्न योनीबाहेर काढताना कंडोम निसटणार नाही आणि वीर्य योनीमार्गात सांडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.
एरवी शीघ्रपतनाची तक्रार असलेल्या अनेक पुरुषांना एक उपाय म्हणून कंडोमचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. कंडोमच्या वापरामुळे शीघ्रपतनाची तक्रार कमी होते.
कंडोममुळे लैंगिक संबंधातून होणाऱ्या गुप्तरोगांपासून संरक्षण होतं असं नेहमी म्हटलं जातं पण, कंडोम वापरूनही एड्स आणि गुप्तरोगांची लागण झालेली अनेक उदाहरणं आजकाल पाहायला मिळू लागली आहेत.
कंडोम फाटला जाण्याचा प्रकार क्वचित घडू शकतो. काहीजण एकावर एक असे दोन कंडोम वापरतात. असं केल्याने उलट ते निसटण्याची शक्यता वाढते.
I am going to be married soon. How and when to use condoms, information about me to preach. If you do not use condoms venereal disease, is that true?
- The men used a condom is the only solution garbhapratibandhaka. Rubber size image of the man of the condom is a long balloon. The belly of the border is closed cavity to different semen sacalam. Condoms are available in a wrapped edges. Male penis erect it takes judgment motion, which lies on the image. While relaxing on the penis should cadhavu image. The condom is made of superfine rubber from such. Using that sexual happiness is not an obstacle whatever. Kandomamule not semen yonimarga in sandalam and keeps standing space on either end of the kandomacyaca. This is not the pregnancy. After removing the condom and penis semen does not nisatanara yonibahera translation vagina sandanara, that has to be taken care of.
Many men complain that otherwise is advised to use condoms as a solution sighrapatanaci. The use of condoms sighrapatanaci complaint was low.
It was always said that protection from sexually kandomamule guptarogam is, but using condoms and AIDS have started to get to see many examples nowadays infected guptaroganci.
Condoms can happen in rare species to rent. Some one on one to two condom use. By contrast, it increases the likelihood that nisatanyaci.