omkar meaning - aumkar sadhana

ॐ-शब्दब्रह्म
ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी हा एक संपूर्ण संपन्न आणि स्वतंत्र वेदच आहे असे माझे म्हणणे आहे. ती ओवी सांगायच्या आधी ज्ञानेश्वर ॐ म्हणतात. म्हणजे अक्षर किंवा आद्याक्षर. कारण हे विरघळत नाही. हे क्षर नाही. हे आहे तरी काय? ध्वनी की कंपन की स्पंदन की तरंग? याला ध्वनी म्हणणे अवैज्ञानिकच. ध्वनी आकाशातून वायूच्या साह्याने पसरतो, पण हा ॐ पंचमहाभूताच्या आधीचा, जेव्हा आकाश आणि वायू दोन्ही नव्हते. अर्थात तरंग किंवा स्पंदन किंवा कंपन निर्वात माध्यमातून प्रवास करू शकते हे आपल्याला मायकल फॅरेडे नावाच्या शास्त्रज्ञाने दाखवून दिले आणि मॅक्सवेल याने गणिताच्या आधारे सिद्ध केले. याचे स्वरूप होते, विद्युत चुंबकत्व म्हणजे प्रकाश. हा विश्वाच्या सुरुवातीला प्रवासाला निघाला तो अजून फिरतोच आहे. चिरकालीन म्हणजे काळ सुरू झाला तेव्हापासूनचा. काळ कधी सुरू झाला, तर एक कल्पना असे म्हणते की जगाच्या सुरवातीला एकलत्व होते (Singularity) जे फुटले, पसरले आणि त्यातून विश्व निर्माण झाले तेव्हा काळ सुरू झाला. त्या एकलत्वाला आपल्यात ब्रह्म म्हणतात. ब्रह्म म्हणजे पसरणे म्हणून हे नाव. ब्रह्म का पसरते तर त्यातल्या चैतन्याचे ऋणभार आणि घनभार एकमेकांशी समतुल्य असल्यामुळे शांतपणे नांदत होते. पुढे अचानक अनाकलनीय कारणामुळे काहीतरी बिनसले. समतुल्यता मोडीत निघाली आणि अणुस्फोट ज्या तत्त्वावर होतो त्याच तत्त्वावर प्रचंड उष्णता निर्माण होऊन ब्रह्मात स्फोट झाला. अर्थात शांत असतानासुद्धा ब्रह्म एका अर्थाने जिवंत होते आणि प्रत्येक जिवंत वस्तू स्पंदत असते.
या स्पंदनावर बोट ठेवता येत नाही, पण ते असतेच असते. ब्रह्मावर मात्र बोट ठेवता येते. कितीही सूक्ष्म आणि टिंबासारखे असले तरी त्याला एक शारीरिक अस्तित्व असते. याला एकलत्व म्हणतात म्हणून हा आकडा एक असतो. याच्यातल्या स्पंदनावर बोट ठेवता येत नाही म्हणून त्या कल्पनेला शून्य म्हणतात. ॐ हे या अस्तित्वहीन शून्याचे प्रतीक आहे अशी एक कल्पना आहे. ब्रह्म हा आकडा १ आणि ॐ म्हणजे शून्य म्हटले की मग आकडेमोड सुरू होऊन असंख्य आकडे मांडता येतात. फुटलेल्या ब्रह्मातून निघालेले हे असंख्य आकडे म्हणजे हे विश्व. ह्या विश्वात ॐचे स्पंदनही पसरते.
पुढे वातावरणात आल्यावर ह्याचे रूपांतर ध्वनीमध्ये होऊ शकते. मग शब्द व्याकरण, वाक्य, गद्य, पद्य, कविता, संगीत, गाणे या रूपाने हे मूळचे अक्षर नटते. केवळ योग्य तऱ्हेने ॐ म्हणून ॐकाराची साधना केली तर शांत वाटून मन उल्हसित होते अशीही कल्पना आहे. डोंबिवलीच्या केतकर नावाच्या अभ्यासकाने ॐकार साधनेने गायकी सुधारते, असे शास्त्रशुद्ध संशोधन करून पुणे विद्यापीठाची पीएचडीही मिळवली आहे.

६. ॐचे प्रतीक रूप

ॐचे ध्वन्यात्मक आणि भाषिक तसंच मंत्ररूप आपण पाहिलं. आता प्रतीकरूपाच्या आणि विश्वरूपाच्या अंगानं त्याचा विचार करू. 'अध्यात्म दर्शन' या ग्रंथात पू. बाबा बेलसरे सांगतात की, ''आपण जोवर इंद्रियांनी दिसणाऱ्या (जाणल्या जाणाऱ्या) जगाच्या कक्षेत आहोत तोपर्यंत मूळ परमात्म स्वरूपाचा काय किंवा ईश्वराचा काय, विचार करताना कोणते तरी प्रतीक वापरल्यावाचून गत्यंतर नाही. मानवी ज्ञानाला मर्यादा असल्याने सर्व धर्मात आणि पंथांत कोणत्या तरी रुपाने प्रतीकाची पूजा रूढ आहे. परमात्म स्वरूप सगळ्या मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने व्यावहारिक भूमिकेवरून त्याचे वास्तविक ध्यान किंवा चिंतन संभवत नाही. काहीतरी प्रतीक घेतल्यावाचून हे चिंतन घडत नाही. आपल्या हाताशी असलेल्या सर्व प्रतीकांमध्ये अत्यंत सूक्ष्म, सर्वाना सारखे आणि कायम टिकणारे 'शब्द' हे एकच प्रतीक आहे. म्हणून ॐकाराला शब्दब्रह्म म्हटले आहे.'' तेव्हा ॐ हे प्रतीक आहे. प्रतीक हे मूळ वस्तूकडे संकेत करते. मूळ वस्तूची जाणीव रुजवते. त्यामुळे ॐ हे परमात्मतत्त्वाचं प्रतीक असल्यानं ते साधकाच्या अंतरंगात परमतत्त्वाचं स्मरण आणि जाणीव रुजवते. आता स्वामी रामतीर्थ जे सांगतात की,  ॐ हा विश्वाचा निदर्शक शब्द आहे, त्याचा अर्थ काय? आता असं पाहा, आपली ही जी विराट सृष्टी आहे, ती कुठून कुठवर आणि कशी पसरली आहे, हे आपल्याला उकलत नाही. विज्ञानाने घेतलेली भरारी मोठीच आहे आणि त्यामागे शास्त्रज्ञांची तपश्चर्या आहे, हे खरेच. तरीही संपूर्ण सृष्टीचा आवाका आपल्याला पूर्णपणे जाणवलेला नाही. आमच्या तुकाराममहाराजांना मात्र विश्वरचनेचं मोठं सूत्र सापडलं! त्यांनी ते एका अभंगात लिहिलं आहे. त्याचा मथितार्थ असा की, उंबराच्या फळातल्या किटकाला असं वाटतं की जग हे हेच आहे, एवढंच आहे. तो फळाबाहेर पडतो आणि त्याला बाजूलाही उंबराची काही फळं दिसतात. तो उद्गारतो, जग हे एवढंच आहे. मग त्याला दिसतं की, अरे ही फळं एका झाडाला लगडली आहेत.  मग त्याला वाटतं की विश्व म्हणजे हे झाडच आहे. मग तो पाहतो की अशी अनेक झाडं आणि त्यांना अशी अनेक फळं लगडली आहेत. मग तो म्हणतो, विश्व हे हेच आहे, एवढंच आहे. अगदी त्याचप्रमाणे विश्व नेमकं केवढं आहे, याची आपली माहिती शोधागणिक वाढत आहे. ते स्वाभाविकही आहे. पण कुणीतरी तर असा असेलच ना, ज्याला या संपूर्ण चराचराचा आदी-अंत माहीत आहे. समजा एका व्यक्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याला एका खोलीत नेऊन सोडलं. मग तो जेव्हा खोलीतून बाहेर पडेल, तेव्हाच त्याला ती खोली लहानशा इमारतीत आहे की मोठय़ा प्रासादात आहे, हे समजेल. जो या समस्त सृष्टीपासून वेगळा होईल त्यालाच ही सृष्टी नेमकी समजेल. असा कोण असू शकतो? एकतर तो परमात्माच असू शकतो किंवा तोच झालेला, म्हणजे 'स: इव' अर्थात शिव असू शकतो! शिवानं ही सृष्टी पूर्ण पाहिली. तिचा नकाशा काढला. तो म्हणजे ॐ! म्हणून ॐ हा विश्वाचा निदर्शक आहे. चराचराचं प्रतीक आहे. ॐ मध्ये चराचर व्याप्त आहे!

omkar

omkar anchor

omkar mantra

omkar meaning

omkar telugu anchor wiki

omkar developers

omkar chanting download

omkar swarupa

omkar goswami

aumkar

aumkar sadhana

aumkar plantation

aumkar thakur

aumkar tours & travels

aumkar yoga

aumkar plantations sabah

aumkar meditation

-sbdbrhm

This is the first OB ha Gyaneshwaritli Vedc a full rich Ase My Mhnne wants it and free. Ti OB jnyaneshwar Sangaycya Mhntat half. Which means that the letters or initials. Therefore, not Virglat. Hey Kshr not. O Allow Northern What? The vibrations of the sound wave vibration? Avagyanikc Mhnne bowl sound. Sound Akashatun Waucya Pasrto Sahyane, Gage ha Pancmahabhutacya Adhicha, dirty sky Air Both it and could not. It can do that for an O-wave or flutter or vibration vacuum Madyamatun it and you will be connected Dakwoon Maksvel Shastrgyane Michael Farede The name proved Adhare Gnitacya ie bananas. Yache formats, which means that light electromagnetism. If HA Ajun Firtoc Nigala Prwasala Biswacya Suruwateela to. Kala which means welded Tewhapasuncha chronic continue. Kala curry Jhala continue, the level of the imagination Mhnte Jagacya Ase are Akltw Surwateela (Singularity) J. Futle, Pasrle Tyatun it and when the world turned Kala launch welded construction. The true reality Mhntat Aplyat Akltwala. Which means that God is therefore my boat Pasrne. Akmekanshi Gnbar Pasrte equivalent level of Brahman Aslhyamulae Shantpne Tyatlya Nandt Catnyache it and are encumbrances. Ahead of a sudden something proper Binsle Anaklniy Karnamulae. Tttvavar chord switching equivalence Tyac Anusfot Tttvavar it and wanton Modit Nigali Houn Brhmat Explosion heat welded construction. That is not cool it and lively Arthane Asatanasuddha Spirit upon all existing Spandt lively individuals.

Unable Spandnavar Tewata or boat, Gage te Asatec individuals. Brhmavar Tewata Yete only boat. Kitihi subtle it and a physical existence Tinbasarke Asle northern Tyala individuals. This is therefore a switching Mhntat Akda Akltw bowl. Unable Tewata boat is therefore the true zero Mhntat Spandnavar Yacyatlya Kalpanela. This is a fiction or non-existent Sunyache Ashi O symbol exists. This Akda 1 mug of Brahman Mhtle zero which means that it and continue Akdemod myriad Afsosjnk Mmandta Yetat Houn. Which means that hey hey myriad Afsosjnk Futlelya Nigalele Brhmatun world. Hya Biswat Spandnhi Pasrte Che.

Hyache Alyavar Dhvnimdhye environments adaptation shall proceed forward. Mug word grammar, sentence, prose, poetry, poetry, music, song or Ntte Rupane O Mulache letter. Only qualified Trhhene Karachi Silence is therefore conceived Asihi Kelly wants answers are cool Watun Ulhsit mind. The name ketkar improve Dombivlichya Abyaskane car Sadnene singing, Ase Shastrshuddh Pune Vidyapitachi Piacdihi Milavli In by amendment to.

6. Che symbol

You Pahiln it and linguistic phonetic Mntrrup Che Tsnc. Prtikrupacya do it and do consider Vishwarupacya Anganan Tyacha. 'Spiritual philosophy or poo Grnthat. Baba of Belsre Sangtat, 'You Indriyanni Jovr Disnarhya (Janlya Janarhya) Jagacya Kkshet Ahot until the original work of God or Ishwaracha Swrupacha work, while the idea is not Gtyntr Konte Waprlyawacun northern symbol. Gyanala human dignity northern Rupane Aslyane Prtikachi Kontya Pnthant worship it and impulsive contains all Dharmat. Sglaya divine nature or the human mind contemplates real Kalpanancya Tyache Plikde Aslyane Bhumicevrun probably not practical. My musings Gdt Getlyawacun not something proper symbol. Serve with your Hatashi Prtikanmdhye reached extremely subtle, Sravanaa Sarke Tiknare maintain it and the words' O Single symbol to. This is set as Karala Sbdbrhm Mhtle. 'This is when the O symbol. My original point symbol Vstukde. Original Vstuchi Rujwate Janiv. Hey, remember it and therefore can Janiv Prmtttwachan Antrngat Sadkacya Prmatmtttwachan symbol Te Rujwate Aslyanan. J. Sangtat comes to Rama Tirtha, ha Biswacha demonstrative word exists, meaning Tyacha What? View arrives in Assam, is in Your only live vast Srishti, ti Kutun Kutvr it and wants Pasrli Kshi, hey, you have not Uklt. This is it and is in Motich Tyamage Brari Getleli Shastrgyanchi Vigyanane practices, O Krec. You have full Srishticha Awaka not Janvlela anyway Puarnpne. Amachya Tukarammaharajanna Sapdln only Vishwarcnechan Motn formula! This is te Tyanni Lihiln Abngat Unison. Mthitartha Tyacha of Asa, Unbracya Flaatlya Wattn Kitkala Assam is in the jug o Hecht, Avdnc to. Pdto Flaabaher it and then some Flan Disatat Unbrachi Bajulahi Tyala. So Udgarto, awakened my Avdnc to. Tyala mug of Disatn, hey ARE Lgdli Jadala upon the Flan. Which means that the world is on my Jadc Tyala Wattn mug. Mug of the Pahto Ashi Ashi them with it and many many Jadn ARE Lgdli Flan. So mug Mhnto world is in my hatch, Avdnc to. Exactly the same as the world is in Kevdn Nemkan, petitioner Your information is in Wadt Sodhagnik. Te Swabavikhi to. Asa level gage Kunitri not Aselc, Jyala or hooked-end Mahit entire Cracracha to. Unison Unison individual case Tyala Kolit Bandhun Dolayala bar every society Sodln Neun. Kolitun mug will exit the dirty, Tewhac Tyala Prasadat Motyha ti wants to wants Imartit Lhansha opened, O Smjel. Tyalac will be different from all the Srishti Nemki or Smjel Srishteepasun. Asa may be different angle? May be different or the Prmatmac Jalela Aktr Toc, which means that 's: Eve' ie Shiva may be different! Shivanan viewed the Srishti complete. Ticha Nkasha removed. So which means that! This is therefore contains Biswacha demonstrator. Cracrachan symbol to. This is prevalent in to Cracr!

omkar

omkar anchor

omkar mantra

omkar meaning

omkar telugu anchor wiki

omkar developers

omkar chanting download

omkar swarupa

omkar goswami

aumkar

aumkar sadhana

aumkar plantation

aumkar thakur

aumkar tours & travels

aumkar yoga

aumkar plantations sabah

aumkar meditation

aumkar gholap


aumkar gholap

marathi lagna patrika matter

आपल्या लग्नाची पत्रिका युनिक हवी.. जरा हटके हवी.. पत्रिकेतून आपलं स्टेटस सिम्बॉलही जपलं जायला हवं, या अपेक्षेतून बाजारात तयार मिळणाऱ्या लग्नपत्रिकां ऐवजी स्वतंत्रपणे पत्रिका बनवून घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

लग्नपत्रिकांकडे आता केवळ लग्नाचे निमंत्रण देणे, या दृष्टीने पाहिले जात नाही. आपल्या लग्नाची पत्रिका युनिक हवी, काहीतरी त्यात हटके हवे, याकडे सध्या कल वाढला आहे. त्यामुळेच "लग्नाची रेडिमेड कार्डस विकत घेऊन त्यावरील मजकूर फक्त आपला' हा रुळलेला ट्रेंड सध्या मागे पडत आहे. अर्थात अशा कार्डनाही मागणी आहेच, त्यातही वेगवेगळ्या प्रकारची क्रिएटिव्ह डिझाईन्स आली आहेत. वेगवेगळ्या आकारांत आणि वेगवेगळ्या कागदांचा वापर करून या रेडिमेड पत्रिका मिळतात. पण तरीही एखाद्या आर्टिस्टने खास आपल्यासाठी एखादी डिझाईन केलेली पत्रिका निवडण्याकडेच अनेकांचा कल असतो.

लग्नपत्रिका ः स्टेट्‌स सिम्बॉल
"हौसेला मोल नाही' ही म्हण लग्नपत्रिकांबाबतही लागू होते. लग्नसोहळ्यात या हौसेची सुरवात होते, ती लग्नपत्रिकेपासून. खरंतर वधू-वरांची नावे, लग्नाची वेळ, दिनांक, स्थळ, नातेवाइकांची नावे आणि आग्रहाने दिलेले निमंत्रण अशा काही मोजक्‍याच महत्त्वाच्या गोष्टी लग्नपत्रिकेत असतात. या गोष्टी लक्षात घेऊनच पूर्वी पत्रिका छापल्या जायच्या. त्यांची मांडणी आणि मजकूरही त्याच ठोकळेबाज पद्धतीने असायचा. आताच्या तुलनेत त्या पत्रिका खूपच साध्या होत्या. थोड्याशा कडक कागदावर एकरंगी प्रिंटिंग, असं त्याचं स्वरूप होतं. आता मात्र पत्रिकांचा ट्रेंड खूपच बदलला आहे. पत्रिकांमधील मजकूर तोच आहे; मात्र तो प्रेझेंट करण्याची पद्धत कमालीची बदलली आहे. पत्रिकांमध्ये नातेवाइकांची भरमसाट नावं, ही प्रथा तर केव्हाच मागे पडली आहे. लग्नाची एकच पत्रिका हा ट्रेंडही मागे पडतो आहे. म्हणजे ऑफिसमधील कलिग्जना देण्यासाठी वेगळी पत्रिका, नातेवाइकांसाठी वेगळी, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या "मास'साठी वेगवेगळ्या पत्रिका बनविल्या जातात.
या वेगळ्या पत्रिकांचा मजकूरही वेगळा असतो. म्हणजे नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या पत्रिकेत साखरपुडा, हळदीचा कार्यक्रम आणि मुख्य लग्नाचा कार्यक्रम आणि रिसेप्शन असा सर्व मजकूर देण्यात येतो; मात्र ऑफिसमधील कलिग्जना देण्यात येणाऱ्या पत्रिकेत फक्त लग्न सोहळा आणि रिसेप्शन या दोनच कार्यक्रमांचा समावेश असतो. तसेच ही पत्रिका इंग्रजी भाषेत केलेली असते.
शिवकालीन पत्रांप्रमाणे लग्नपत्रिका बनविण्याचा ट्रेंड सध्या लोकप्रिय आहे. शिवाय कुंदनचे सुंदर नक्षीकाम करूनही काही पत्रिका बनविल्या जातात. पत्रिका जेव्हा एखाद्याच्या हातात पडते, तेव्हा त्यातून मंद असा सुगंध यावा, अशी काहींची अपेक्षा असते, त्यामुळे पत्रिकांवर अत्तराचा शिडकावा करून सुगंधी पत्रिकाही बनविल्या जातात.
साधा सुटसुटीत मजकूर आणि लक्ष वेधून घेणारं आकर्षक डिझाईन ही नव्या पद्धतीच्या पत्रिकांची वैशिष्ट्यं सांगता येतील.
आपली लग्नपत्रिका ही स्टेटस सिम्बॉल कशी ठरेल, हेही आजकाल पाहिलं जातं. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, आपली जी मुख्य ओळख आहे, ती ओळख पत्रिकेतूनही ठळकपणे दिसावी, या दृष्टीनं या पत्रिकांचं डिझाईन्स केलं जातं.
तुम्ही तुमच्या पत्रिकेबाबतच्या अपेक्षा सांगायच्या आणि आर्टिस्टनं त्याप्रमाणे पत्रिका बनवून द्यायची, हे असे काहीसे आर्टिस्टिक पत्रिकांमध्ये असल्यामुळे "स्काय इज द लिमिट' असे म्हणता येईल इतकी उपलब्धता येथे आहे. वेगवेगळ्या क्षेत्रानुसार कशा पत्रिका बनविता येतील, याची काही उदाहरणं पुढे देत आहे.

पासपोर्ट पत्रिका ः काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशानं ही पत्रिका बनविली गेली होती. पासपोर्ट आकाराची आणि पासपोर्टसारखाच लुक असणारी ही पत्रिका होती.

चित्रपट व कला क्षेत्र ः एखाद्या चित्रपटाचं प्रोमो पोस्टर वाटावं, अशा पद्धतीनं ही पत्रिका आपण बनवू शकतो. चित्रपटाच्या पोस्टरवर हिरो-हिरोईन्सचा फोटो असतो, त्याऐवजी वधू-वरांचा फोटो वेगळ्या पोजमध्ये आपण देऊ शकतो. या फोटोच्या वर मोठ्या अक्षरात वधू-वरांची नावं. डिरेक्‍टर, प्रोड्यूसरची नावं ज्याप्रमाणे देतो, त्याप्रमाणे ठिकाण, वेळ, दिनांक या महत्त्वाच्या गोष्टी देता येऊ शकतील.
"दोघांच्या लव्हस्टोरीच्या बिगिनिंग शोसाठी तुम्हाला निमंत्रित करण्यात येत आहे', अशा आशयाचा मजकूरही तळात लिहिता येईल.
चित्रपट क्षेत्राशी संबंधित मंडळी अशा पद्धतीची पत्रिका अधिक पसंत करतील.

कार्टून व ऍनिमेशन क्षेत्र ः लग्नपत्रिकेवर ऍनिमेटेड कार्टूनची पात्रं बॅकग्राउंडला देऊन त्यावर वेगळ्या पद्धतीनं निमंत्रणाचा मजकूर लिहायचा. ही पत्रिका अतिशय आकर्षक पद्धतीनं सजविता येऊ शकते. कार्टून आणि ऍनिमेशन क्षेत्रातील मंडळींसाठी ही पत्रिका विशेष ठरावी.

डेबिट/क्रेडिट कार्ड ः आपल्या हातात कुणी डेबिट किंवा क्रेडिट ठेवलं नाही ना, असं वाटेल; पण नीट न्याहाळलं तर लक्षात येईल, की ही तर लग्नाची पत्रिका आहे. क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर ज्या ज्या ठिकाणी मजकूर असतो, त्या त्या ठिकाणी लग्न पत्रिकेचा मजकूर देता येऊ शकतो. त्यामुळे या पत्रिकेचा लुक एकदमच स्टायलिश होईल. याच पद्धतीनं बॅंकेचं पासबुक, चेकबुक स्टाइलमध्येही पत्रिका बनविता येऊ शकतील.
अकाउंट्‌स आणि बॅंकिंग क्षेत्रातील मंडळींसाठी अशा डिझाईन्सच्या पत्रिका बनविता येऊ शकतील.

लिखाणाशी संबंधित असलेल्या मंडळींसाठी पुस्तकं, वर्तमानपं या लुकमध्ये पत्रिका बनविता येऊ शकतात. क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी त्या त्या खेळाच्या किटच्या आकारात पत्रिका बनविता येऊ शकतात. उदा. लेदर बॉल किंवा बॅटच्या आकाराची पत्रिका, फुटबॉलच्या आकाराची पत्रिका.

स्टायलिश पत्रिका कशा पद्धतीनं करता येऊ शकतात, हे काही उदाहरणांवरून आपण पाहिलं. ही उदाहरणांची यादी वेगवेगळ्या क्षेत्रानुसार वाढविताही येऊ शकेल. अशा प्रकारच्या पत्रिकेतून आपलं स्टेटस सिम्बॉल, स्टाइल स्टेटमेंट तर जपलं जाईलच; शिवाय आपल्या क्षेत्राची ओळख पत्रिकांमधूनही ठळकपणे समोर येईल.

लग्नपत्रिकांची किंमत
बाजारात रेडिमेड पत्रिकांची असंख्य डिझाईन्स उपलब्ध आहेत. अगदी दोन रुपयांपासून ही रेडिमेड पत्रिका उपलब्ध आहे. आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या पत्रिका निवडू शकतो. तुमच्यासाठी खास अशी युनिक पत्रिका बनवून घ्यायची असेल, तर मात्र किमतीत तडजोड करता येत नाही. आणि बरेच ग्राहक ती करतही नाहीत. त्यांचं म्हणणं "मनासारखी पत्रिका झाली पाहिजे' इतकंच असतं. या पत्रिकांमध्ये लाल, हिरवा, केशरी, पिवळा अशा शुभ-शकुनाच्या रंगांचा वापर प्रामुख्यानं केला जातो. या रंगांवर चंदेरी किंवा सोनेरी अक्षरांचं लेटरिंगही आपण करू शकतो. त्यामुळे लग्नपत्रिकेला रॉयल लुक येतो. नावाचं लेटरिंग त्याच त्याच नेहमीच्या फॉंटमध्ये करण्याऐवजी स्पेशल पत्रिकांसाठी "कॅलिग्राफी' करून घेण्याकडेही कल असतो.
टेक्‍श्चर पेपर, ट्रान्सपरंट पेपर, वेलव्हेट पेपर, इंडियन आर्ट पेपर, हॅंडमेड पेपर अशा वेगवेगळ्या कागदांमध्ये पत्रिका बनविली जाते.
लग्नपत्रिकांवरील लेटरिंग, त्यात मसुदा किती आहे ते, कागदाचा प्रकार आणि किती रंगांमध्ये छापणार आहोत, त्यावरून पत्रिकेची एकत्रित किंमत ठरते.
लग्नपत्रिका स्क्रीन प्रिंटिंग, ऑफसेट प्रिंटिंग आणि डिजिटल प्रिंटिंग अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये छापल्या जातात. हा प्रकार आणि वापरण्यात येणारा कागद, पत्रिकेचा आकार आणि पत्रिकेची संख्या यावरून पत्रिकेची किंमत ठरविली जाते. तसंच पत्रिकेचं डिझाईन आणि आकार यानुसारही किंमत कमी-जास्त होऊ शकते.

ई-पत्रिका
कागदाची लग्नपत्रिका केली आणि ती छापून घेतली, की ही पत्रिका पोचविण्यासाठी वेळ द्यावा लागतो. हा वेळ वाचविण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून एका "क्‍लिक'वर पाठविण्यात येणाऱ्या पत्रिकाही स्वतंत्रपणे डिझाईन करून घेतल्या जातात. तसंच हे "ई-निमंत्रण' लाइव्ह वाटावं यासाठी काही सेकंदांचा व्हिडिओही तयार केला जातो. या व्हिडिओची लिंक मेलद्वारा पाठवून लग्नाचं लाइव्ह आमंत्रणही दिलं जातं.

 Status Symbol Japanarya Lagnapatrika



.. A little more out of your Lagnaachi Hvi patrika .. patriketun Apln Unique Status Simbolhi Jpln Hvi Jayla Hwan, or create Apekshetun Bajarat number Genarhyanchi Bnwoon Milanarhya Wadte patrika contains Lagnapatrikan Aevji Swatntrpne.

Comes Lagnapatrikankde Lagnaache invitation only be given, or a vision Pahile not sent. Unique to your Lagnaachi Hvi patrika, something proper to it requires a set back, tomorrow Wadla Yakde currently exist. Tyamulaec "Text Only Lagnaachi Redimed Tyavril Geun buy cards in your 'yes Rulalela Pdt backward trend currently exist. That on such Ahec Kardnahi Magni, Tyathi Vegveglaya Dijains Kriattiwh Prkarchi ARE occurred. Vegveglaya Akarant In by usage or Redimed patrika Milatat it and Kagdancha Vegveglaya. Gage anyway to an Artistone Designed specifically with any Keleli patrika is for you tomorrow switching Nivdnyakdec Anekancha.

Lagnapatrika Symbol: The States
"Not worth Husela 'apply only Lagnapatrikanbabthi's saying. Lagnasohlayat or Husechi are initialised, Lagnapatrikepasun ti. Krntr bride-Vranchi names, Lagnaachi time, date, Sthla, Natewaikanchi names it and some Mojkyac Mhttwacya Goshti Agrhane Lagnapatriket imposed on such discontinuous invitation. Or Goshti Lcshat Geunc Chhaplya Jaycya East patrika. Their Mmandni it and Toklaebaj Pddhtine Mjkurhi Asaycha Tyac. Atacya Tulnet Very Sadya Hotya the true patrika. Thodyasha Strong Kagdavar Akrngi printing, Assam Hotn Tyachan format. comes Very simply patrikancha trend is changed. patrikanmdhil Toc contains text; only then Prejent Allow it to be changed Kmalichi Method. patrikanmdhye Natewaikanchi Brmsat Boat, the practice is on the level Pdli Kewhac backward. Lagnaachi single patrika asks ha Trendhi Pdto to. which means distinguishing Denyasati Ofismdhil Kligjana patrika, Natewaikansati distinguish, on such Pddhtinan Vegveglaya "Bnvilya transmitted Mas'sati Vegveglaya patrika.
Deferred or switching Veglaya patrikancha Mjkurhi. Which means Yenarhya patriket Denyat Sakrpuda Natewaikanna, Asa reception Hladicha program it and serve it and the main text Denyat Yeto Lagnaacha program; Only ascendant Sohlaa only Ofismdhil Kligjana patriket Yenarhya Denyat it and switching reception or Donc Carykramancha inclusion. Tsec the patrika Ingrji Bhashet Keleli individuals.
Shivkalin Ptranpramane Bnvinyacha Lagnapatrika currently popular trend to. Except some patrika Bnvilya Kundnche transmitted beautiful Nkshikam Krunhi. Hatat Akadyacya patrika might have dirty, dull Asa aroma when the Tyatun Yaya, ashi Kahinchi Asate expect, so it transmitted Bnvilya patrikanvr patrikahi scent perfumes In by Shidkawa.
Designed to Sutsutit Shuffle Text and attractive goal for new Pddhtichya patrikanchi Vashishtyn Sangta Genarn Yetil Vedhun.
Your Lagnapatrika Trel Kshi the status symbol, Hehi Ajkal Jatn Pahiln. You will be a work in areas chord, Your law is in the recognition, recognition patriketunhi Tlakpne Disavi ti, or Drishtinan or patrikanchan Dijains Jatn Keln.
You are supposed patrikebabtcya Tumcya Sangaycya Allow it and Bnwoon Artistonn Tyapramane patrika, O Ase Kahise artistic patrikanmdhye Aslhyamulae "Sky Is The Limit" will be a Itki availability is at Ase Mhnta. Vegveglaya region Bnvita Yetil Ksha journal, petitioner Rendering some Udahrnn forward.

Galley Bnvili Passport patrika is the only patrika Uddeshanan Krnyacya Veglan something proper level. Asnari it and the patrika would look Pasportsarkhac Akarachi passport.

Film and art school to an area Citrptachan Watawan promo posters, transmitted Pddhtinan Bnwoo You might be the only patrika. Citrptacya Postrvr Hiro-Hiroinscha Photo switching, instead Allow You might be the bride-Vrancha Photo Veglaya Pojmdhye. Mass Akshrat bridesmaid or bride-Vranchi Boat photo. Director, Produsrchi Boat Jyapramane Deto, Tyapramane Tikan, time, date or place Mhttwacya Goshti Sktil Yeu.
"Moving logging invited Dogancya Lwhstorichya Tumhala Sosati Beginning" will be a Lihita on such Tlaat Asyacha Mjkurhi.
More choices on such Pddhtichi Mondlai related Kshetrashi Krtil film patrika.

Cartoons and animation field Veglaya up on it Pddhtinan Lagnapatrikevr Nimntrnacha Animeted text Deun Lihaycha Cartunchi Bakgroundla Patrn. Sjvita Pddhtinan the patrika caused an excessive appealing. Mondlainsati it and the patrika cartoon animation special Travi Kshetratil.

Debit / Credit cards, debit or credit Tevln No Kuni right up to your Hatat, Assam Random; Gage will be a neat Nyahalaln Lcshat level, the same level contains Lagnaachi patrika. Credit or debit card chord chord switching Tikani text, gives the true text Yeu might be the true Tikani patrikecha ascendant. So it will be stylish or patrikecha Akdmc look. Yacht Pddhtinan Bankechan passbook, checkbook Stailmdhyehi patrika Sktil Bnvita Yeu.
Banking accounts Kshetratil Mondlainsati it and on such Bnvita Dijainscya patrika Sktil Yeu.

Related reached Mondlainsati Likhanashi Pustkan, Wartmanpan or might be Yeu Bnvita Lukmdhye patrika. Related Aslelyansati the true sports Kshetrashi Bnvita Yeu might be the true Kelaacya Kitcya Akarat patrika. Ex. Leather Ball or Batcya Akarachi patrika, Futbolcya Akarachi patrika.

Yeu stylish patrika that might be Pddhtinan Ksha, hey some Udahrnanvrun Pahiln You. Shekel the Udahrnanchi list Yeu Vegveglaya Wadvitahi region. SUCH patriketun Apln status symbol, style statement Jpln Jailc level; Except for your Kshetrachi Smor Tlakpne patrikanmdhunhi will be a recognition.

Lagnapatrikanchi Price
Bajarat Redimed myriad Dijains patrikanchi available. Exactly two Rupyanpasun Redimed patrika is available only. You might be also select Hwya the true journal of your Avdinusar. Unique patrika Bnwoon Gyaychi Tumcyasati will have a special Ashi, only Kimtit level Unable to negotiation. Krthi it and are not too intense customer. Tyanchan Mhnnn "should be between Mnasarki patrika reached" Asatn Itkanc. Or patrikanmdhye Red, Green, Keshari, Yellow banana on such well-Skunacya Rngancha Jato Pramukyanan usage. Or do you have Letringhi Rnganvr Akshranchan Soneri or might be Chanderi. So it looks Lagnapatrikela Yeto Royal. Nawachan lettering Tyac Tyac Nehmichya Fontmdhye Krnyaaevji Special patrikansati "Kaligrafi 'In by switching Genyakdehi tomorrow.
Tekshchr paper, Tronsprnt paper, Velwhet paper, Indian art paper, paper on such Vegveglaya Handmed are Bnvili Kagdanmdhye patrika.
Lagnapatrikanvril lettering, whoever is stagger Msuda to it, sort it and stagger Rnganmdhye Kagdacha Ahot Chhapnar, Tyavrun patrikechi Price Trte collected.
Lagnapatrika screen printing, offset printing, digital printing on such Vegveglaya it and transmitted Chhaplya Prkaranmdhye. This type Incoming Waprnyat it and official documents, patrikecha size and number patrikechi Yavrun patrikechi are Trvili Price. Designed to Reduce Cost-Over patrikechan Yanusarhi Tsnc it and shall proceed size.

E-patrika
Kelly Lagnapatrika Getli Kagdachi Chhapun it and ti, the patrika of the time Dyawa Lagto Pocvinyasati. This time Wacvinyasati Intrnetcya Madyamatun Unison "In by Designed Swatntrpne Getlya patrikahi transmitted Yenarhya send Klik'vr. Tsnc O" E-invitation "Some Sekandancha Whidiohi Laiwh create it for Watawan Jato banana. Or Whidiochi link Laiwh Amntrnhi Lagnaachan Diln Meldwara Jatn Patwoon.

लग्नपत्रिका मजकूर

लग्नपत्रिका कविता

मराठी लग्नपत्रिका

विनोदी लग्नपत्रिका

lagna patrika format in marathi

marathi lagna patrika wordings

lagna patrika mayna

lagna kundali

lagna patrika matching

marathi lagna patrika format download

lagna chart

lagna patrika in english

lagna patrika gujrati

gujarati lagna patrika tahuko

lagna patrika matching

lagna patrika in hindi

lagna patrika in english

lagna patrika tamil

marathi lagna patrika matter pdf

lagna patrika telugu

lagna patrika designs with price

wedding card marathi matter

marathi wedding card text

marathi wedding invitation cards

marathi wedding invitation wordings

marathi wedding card wordings

marathi wedding card format

maharashtrian wedding cards

marathi lagna patrika matter

marathi wedding card matter free download






Lagna Patrika
Add caption



सजना हैं मुझे..



रत्येकीच्या आयुष्यातला 'तो' खास दिवस.. त्यावर केवळ 'तिचं' नि 'तिचं'च अधिराज्य असावं असं 'तिला' वाटणं साहजिकच आहे. त्या सोनेरी क्षणांना एक झळाळी लाभते ती 'तिच्या' दिसण्यानंही. कसा असावा ब्रायडल मेकअप, काय आहे सध्याचा ट्रेण्ड. याविषयी तज्ज्ञांकडून जाणून घेतलं.
बेस महत्त्वाचा
मेकअपचा बेस महत्त्वाचा असतो. सध्याचे थंडीचे दिवस लक्षात घेऊन मॉइश्चरायझर असलेला मेक-अप बेस आवश्यक आहे. याविषयी 'लॅक्मे'च्या मेकअप एक्स्पर्ट कोरी वालिया यांनी सांगितलं की, 'आपल्या स्किनटोनला एक्झ्ॉक्ट मॅच होईल, असा बेस वापरायला हवा. हा बेस लावण्यापूर्वी त्याची 'मिनी पॅच टेस्ट' घेतलेली बरी असते, म्हणजे तो सूट होतोय की नाही, ते कळतं. त्यामुळं तो हलक्या हातानं गालावर जबडय़ाच्या बाजूला लावावा. त्यामुळं आपसूकच चिक बोन्स हायलाइट होऊ शकतील.'
वाइन, ब्रॉन्झ, ब्लू शेड्स
याशिवाय मेकअप कलरविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की, कॉम्प्लिमेंट्री मेकअप कलर्सच वापरा. उदाहरणार्थ, तुमच्या ब्लश नि लिपस्टिकचा रंग तुमच्या चुन्नीशी किंवा साडीशी मिळताजुळता हवा. आयलायनर नेहमीच सफाईदारपणं नि पापणीच्या जवळ लावा. डोळ्यांना शेड नि फाइन करायला विसरू नका. आयशॅडो व्यवस्थित लावणं पुरेसं आहे. कलिरग करण्याची जरूर नाही. सध्याच्या सीझनमध्ये वाइन, ब्रॉन्झ, ब्लू या फेस्टिव्ह शेड्स सध्याच्या वेिडग सीझनमध्ये इन आहेत.
ग्लॉस लुक हिट
मेकअपमुळं आपला लुक पूर्णपणं बदलून जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यानं बदलत्या ट्रेण्डचा विचार करता या सीझनचा हॉटेस्ट ट्रेण्ड 'ग्लॉस लुक' असेल. वेल हायड्रेटेड, डय़ू स्किन नि हाय-शाइन मेकअपचा त्यात समावेश असेल. ओठांच्या ग्लॉसी फिनिशसाठी रेड नि प्लम रंगांच्या शेड्स असतील नि डोळ्यांसाठी ज्वेल-टोण्ड शेड्सचा वापर केला जाईल. क्लीनझिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग
मेकअपची पूर्वतयारी कशी असावी याविषयी 'ओरिफ्लेम इंडिया'च्या ब्युटी-मेकअप एक्स्पर्ट आकृती कोचर यांनी सांगितलं की, 'सुरुवातीला चेहरा क्लीनिझग, टोिनग नि मॉश्चरायिझग करून घ्या. मॉश्चरायझरमुळं त्वचेचं सौंदर्य अधिक खुलतं नि मेकअप करायला जणू कोरा कॅनव्हासच मिळतो.' स्किन प्राइमर निवडताना तो आपल्या स्किन टाइपनुसार निवडावा. क्रीम-बेस्ड प्राइमर नॉर्मल ते ड्राय स्किनसाठी आणि जेलबेस्ड किंवा मॅटफिनिश प्राइमर ऑईली स्किनसाठी निवडावा.
मेकअप करताना..
मेकअप बेस व्यवस्थित झाल्यानंतर डोळ्यांचा मेकअप काळजीपूर्वक करावा. त्यापूर्वी चिकबोन्स नि जॉ लाइन्सची रेषा डार्क ब्राऊन ब्लश किंवा ब्रॉन्झरनं काढून घ्यावी. गालांच्या गोलाकार भागावर ब्लश करावा नि मग 'टी झोन' अर्थात कपाळ, नाकाचा शेंडा नि हनुवटीवर हायलायटर वापरावा. कन्सिलरची एक बारीक रेघ पापणीवर ओढावी नि त्याचा बेस सेट होण्यासाठी पावडर वापरावी. ब्लॅक कोल आयलायनरनं लॅशलाइन काढून घ्यावी. मग आयश्ॉडो लावून घ्यावी.
लगेचच सुरकुत्यांवर डार्क ब्राऊन किंवा ग्रे आयश्ॉडो लावावी. ब्लॅक आयकोलनं वॉटरलाइन काढावी. थोडंसं गोल्ड शीन किंवा आयश्ॉडो दोन्ही पापण्यांच्या मधोमध लावावं. क्रीमकलरचा हायलायटर पापण्यांच्या कमानीच्या भागात लावा. तो नीट ब्लेण्ड करा. पापण्यांचा नॅचरल शेप लक्षात ठेवून टोकदार ब्रशनं डार्क ब्राऊन आयश्ॉडो लावावी. शेवटी लॅशेश कर्ल कराव्यात नि मस्काराचा भरपूर जाड कोट त्यावर लावावा.  लिपलाइन परफेक्टली आखून घ्यावी. त्याच शेडनं ओठांना रंग भरावा. लाल रंग वापराल तेव्हा ग्लॉस वापरणं मात्र आवर्जून टाळावं.

सिनेमाची शताब्दी दागिन्यांमधून

दागिने हा संपूर्ण स्त्री जगताचा लाडका विषय आहे. नुकतीच मुंबईमध्ये 'द आर्टिसन ज्वेलरी डिझाइन अवॉर्ड्स'ची प्राथ़मिक फेरी पार पडली. या स्पर्धेमध्ये भारतभरातून उदयोन्मुख ज्वेलरी डिझायनर्सना त्यांचं कलेक्शन दाखवण्याची संधी मिळणार आहे. यंदा या स्पर्धेची थीम आहे. भारतीय सिनेमाची शंभरी. भारतीय सिनेमाची १०० वर्षे ज्वेलरीच्या माध्यमातून साजरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी स्पर्धकांना मोनोक्रोमॅटिक मॅजिक (मूक चित्रपट), गोल्डन एरा (१९४०-६०चे दशक), कलरामा (मसालापट), अव्हांगार्द (आधुनिक सिनेमा) या चार थीम दिल्या होत्या. या थीमवर आधारित एक प्रतीकात्मक फोटोसेशन अभिनेत्री सोनम कपूरसोबत करण्यात आलं होतं. प्रत्येक काळाच्या थीमबरोबर जाणारे दागिने आणि पेहराव यात सोनमनं केले आहेत. त्याची एक खास झलक..
मोनोक्रोमॅटिक मॅजिक (मूकपट)
 viv28  भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रचली गेली तो हा 'ब्लॅक अँड व्हाईट' सिनेमा आणि मूकपटांचा काळ. त्या काळी प्रसिद्ध असलेल्या मोत्यांच्या दागिन्यांचा लुक सोनमला देण्यात आला आहे. आय मेकअपवर भर देणारा लाईट मेकअपसोबत, सटल लिप शेड यामुळे थेट त्या काळातली नायिका डोळ्यापुढे येते. नेकलेसवर फोकस देण्यासाठी इअररिंग्स छोटय़ा ठेवण्यात आल्या आहेत.
गोल्डन एरा viv27(४०-६०चे शतक)
हेवी ज्वेलरीच्या या काळाचा फोकस रंगीत खडे आणि कुंदन यावर होता. विविध प्रकारचे जडाऊ दागिने, भरगच्च हेवी ज्वेलरी असल्याने मेकअप कमीत कमी ठेवला आहे.
अव्हांगार्द
viv26(आधुनिक सिनेमा)
आजच्या तरुणीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या लुकमध्ये एलिगंट आणि फाईन ज्वेलरीचा वापर करण्यात आला आहे. सटल मेकअप, भरपूर मस्कारा आणि न्यूट्रल viv29शेड्सचा जास्त वापर केला आहे.
कलरामा (मसालापट)
मसालापटांच्या या काळामध्ये ड्रामॅटिक आय मेकअपवर जास्त फोकस होता. या काळातील ज्वेलरी फार भरगच्च नाही, पण फंकी आणि इनोव्हेटिव्ह होती.

फॅशन पॅशन : बी कॉन्फिडन्ट, बी पॉझिटिव्ह

मी माधुरी, मी २४ वर्षांची असून माझी उंची ५ फूट ७ इंच व वजन ५२ किलो आहे. वर्ण गव्हाळ आहे. मी मध्यमवर्गीय घरात वाढले. तसेच कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतेय. सोबतच दोन महिन्यांपासून एके ठिकाणी जॉबपण करतेय. मी पंजाबी ड्रेस घालते. पण इतर मुलींकडे पाहिलं की वाटतं मी फार गबाळी आहे. कोणालाच मी आवडत नाही असं वाटतं. मला साधंच पण चालू काळाप्रमाणे थोडंफार प्रमाणात स्टायलीश राहायला आवडतं. माझ्यासाठी कुठली स्टाइल चांगली दिसेल?    - माधुरी पोवार
हाय माधुरी,
एकंदरीत वर्णनावरून तू अंगाने बारीक असावीस असे दिसते, त्यामुळे तुला कोणत्याही स्टाइलचे कपडे सूट करतील हे मी खात्रीने सांगू शकते. तुझी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सुरू आहे म्हणजे लवकरच तुला एखाद्या चांगल्या नोकरीची संधीही मिळेल, शिवाय तू आताही नोकरी करत आहेसच तेव्हा प्रत्यक्ष 'वर्क कल्चर' कसं असतं याची तुला कल्पना येईल. स्कर्ट्स वगरे सारखे स्टायलिश कपडे घालण्याची तुला सवय नाही हे मी समजू शकते, पण खरं सांगू का, स्टायलिश दिसण्यासाठी या अशा कपडय़ांची मुळीच गरज नसते. मी नेहमी सांगत असते की स्टायलिश दिसण्यासाठी तुमचा स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तुम्ही स्वत:ला कसे कॅरी करता या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपल्या अवतीभवती दाखल होणाऱ्या लेटेस्ट फॅशन्सवर लक्ष ठेव, त्यातून तुला सूट होणारी स्टाइल सापडू शकेल. जर तुला एखादा विशिष्ट लुक आवडत असेल तर तसा लुक देण्यासाठी, लेटेस्ट स्टाइल्सचा वापर करून नवीन प्रयोग करू शकतेस.
आता आपण कपडय़ांच्या देसी स्टाइल्सबद्दल बोलू या, तुझ्या मते सलवार कमीजमध्ये तुझा लुक डल वाटतो. पण बिलिव्ह मी, सलवार कमीजमध्येही आपण स्टायलिश दिसू शकतो, कारण मुळात आपण कोणते कपडे घालतो हे महत्त्वाचं नसून, ते कसं घालतो हे महत्त्वाचं आहे. वाचकांच्या प्रश्नांना उत्तरं देताना मी नेहमीच सुचवत असते की सर्वात प्रथम आपल्या शहरातील लेटेस्ट फॅशन ट्रेंड्सवर सतत नजर ठेवा, तुम्हा तरुण मुला-मुलींना ते सहज जमेल, बाजारात आलेल्या नवनवीन स्टाइल्सच्या कपडय़ांवर लक्ष ठेवा. फॅशनबद्दलची माहिती देणारी मासिके वरचेवर चाळत राहा, या सर्वासाठी आपल्या गुडफ्रेंडचा म्हणजे इंटरनेटचा आधार घ्या, एकदा का तुझ्या वयाच्या मुलींमध्ये कोणत्या ड्रेसस्टाइलची चालती आहे याचा अंदाज तुला आला, की मग काहीच कठीण नाही.
अर्थात तू नोकरी करणारी युवती आहेस, हे लक्षात घेऊन तुझ्या कामाच्या ठिकाणी ड्रेसकोडसंबंधी काही संकेत असतील तर त्यांचा विचार करावा लागेल. कामाच्या ठिकाणी करायच्या ड्रेसिंग स्टाइल्ससाठी सर्वसाधारण नियम म्हणजे फार भडक रंगांचे किंवा अती झगमगीत कपडे घालू नयेत. तसंच शरीराचं प्रदर्शन करणारे, किंवा तंग (बॉडीहिगग) कपडेही हमखास टाळावे. उदाहरणार्थ खोल गळ्याचे, हॉल्टर नेक प्रकारचे टॉप्स, कुर्तीज, झिरझिरीत (पारदर्शक) किंवा भरजरी कापडाचे ड्रेसेस, असे कपडे कामाच्या ठिकाणी मुळीच शोभून दिसत नाहीत.
तुला कुर्तीज विथ लेगिंग्स आवडतील का? तर मग सध्या इन असलेली पिंट्रेड लेगिंग्स विथ प्लेन कुर्ता ही स्टाइल तू करून बघ. खरं तर फार छान छान प्रकारचे टय़ुनिक्स पॅटर्न्‍स आजकाल मुली घालताना दिसतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे फार साध्या, छोटय़ा बदलांमुळेही आपण स्टायलिश दिसू शकतो. हल्ली जॉर्जेट, शिफॉन या कापडांचे ड्रेसेस इन आहेत. 'अनारकली' ड्रेस प्रकारही अजून आवडीने घातला जातो अर्थात रोजच्या वापरासाठी नाही पण सण, समारंभातून तो चांगलाच उठून दिसतो. तू टीव्हीवरील मराठी मालिका बघतेस का? त्यातून बहुतेकदा मध्यमवर्गीय, साधे राहणीमान प्रदíशत होत असते. या मालिकांतील नायिकांच्या ड्रेस स्टाइल्स आपण ट्राय करू शकतो. मला वाटतं 'होणार सून मी..' मधल्या जान्हवीची राहाणी तुझ्याशी मिळतीजुळती आहे. तिचा लुक साध्या, सुध्या सलवार कमीजमध्येही किती छान दिसतो. साधेच ड्रेस, पण ते कॅरी करायची 'जान्हवी'ची स्टाइल लक्षात घ्यायला हवी.
आता आपण वेस्टर्न आऊटफिट्सबद्दल विचार करूया. खाली पिंट्रेड आणि वर प्लेन हाच ट्रेंड या कपडय़ांमध्येही सध्या इन आहे. पिंट्रेड पँट किंवा जीन्स आणि प्लेन टॉप/ शर्ट. सध्या मऊ सुती (सॉफ्ट कॉटन) कापडाच्या पॅन्टची फॅशन आहे. ज्यांचे हिप्स आणि मांडय़ांकडचा भाग बारीक असेल त्यांना हा प्रकार शोभून दिसतो. सध्या चलती असलेला आणखी एक प्रकार म्हणजे पलाझ्झो पँट. स्टायलिश दिसणाऱ्या पलाझ्झो, शॉर्ट किंवा हिप लेन्थ असलेल्या टॉप्सवरही चांगल्या दिसतात. डय़ुनिक स्टाइलमधील टॉप्स ही आजकाल पाहायला मिळतात. कपडय़ांचा पूर्ण वेस्टर्न लुक तुला आवडत नसेल तर हे टय़ुनिक स्टाइल टॉप्स, आर जस्ट फॉर यू!
आता वेस्टर्न आऊटफिटमध्ये फॉर्मल ड्रेस स्टाइल हवी असेल तर प्लीटेड कॉटन ट्राऊझर उत्तम, त्यावर साधा किंवा कॉलर्ड शर्ट घालता येईल आणि वर नाजूक पिंट्रचा स्कार्फ घेतला की झालं. या ट्राऊझर्स स्ट्रेट किंवा टेपिरग (पायाकडे निमुळते) बॉटम्सच्या हव्यात,  कारण घेरदार बॉटमची (बूट कट्स) एकेकाळी फॅशन आली होती पण ती सर्व वयोगटाच्या स्त्रियांसाठी योग्य नसल्याने फारशी लोकप्रिय झाली नाही. तेव्हा पलाझ्झो पँटमध्ये घेराचा वापर होतो तेव्हढाच पुरे. तुझा ड्रेस साधा असेल तर त्यावर ट्रेंडी अ‍ॅक्सेसरीज घाल, त्यामुळे स्टायलिश लुक येईल.
आतापर्यंत आपण स्टायिलगसाठी कापड, कट्स आणि इतर गोष्टींवर विचार केला. आता आपण रंगसंगतीबद्दल बोलू या, तू सांगितल्याप्रमाणे तुझा वर्ण गव्हाळ आहे. त्यामुळे  काळा, ब्राऊन, ग्रे, नेव्ही ब्ल्यू, रॉयल ब्ल्यू (ऑलिव्ह, इंग्लिश, लीफ) ग्रीन, हलका पिवळा, हलका केशरी, गुलाबी, रस्ट, टोमॅटोसारखा लाल. क्रिमसन, मरून, पांढरा आणि त्याच्या सर्व छटा, बेज, विटकरी लाल म्हणजे जवळपास सर्वच रंगांतील ड्रेसेस तुझ्यावर उठून दिसतील. याशिवाय लेटेस्ट स्टाइलचा छानसा हेअरकट, मेकअपच्या बेसिक गोष्टी - काजळ, लिपग्लॉस यांचा वापर सुरू कर आणि बघ तुझा लुक पार बदलून जाईल. 
माधुरी,  कपडे, अ‍ॅक्सेसरीज सगळं काही विकत घेता येईल, पण स्टायलिश दिसण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास मात्र तुझा तुलाच मिळवावा लागेल. स्टायिलगच्या सगळ्या टिप्स मी तुला देऊ शकते पण तू तुझा आत्मविश्वास ढळू देऊ नकोस. स्वत: वर प्रेम कर, विश्वास ठेव. 'आपण कोणाला आवडत नाही' हा गंड मनातून काढून टाक. स्वत: ला कमी लेखू नकोस. स्वत:ची तुलना दुसऱ्यांशी कधीच करू नकोस. तुझ्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थानं ओळख आणि त्यांचा विकास कर, त्यानेच तुझा आत्मविश्वास वाढेल. बी पॉझिटिव्ह. एक काम कर, रोज सकाळी झोपून उठल्यावर आरशात पाहून म्हण 'आय एम द बेस्ट'. बघ तुझ्या विचारसरणीत हळूहळू बदल घडेल आणि अर्थात तुझ्या लुकमध्येही. तुझ्यातील स्मार्ट बदलासाठी, आणि उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा!

Experiment in Weddings

लग्नाचे प्रयोग

viv30लग्नविधींचे सोहळे झाले आणि त्याला उत्सवी स्वरूप आलं. आजच्या तरुणाईला त्याच्या पुढे जात आपल्या लग्नाची काही तरी 'युनिक' आठवण मनात ठेवायची आहे. 'कुछ हटके' करणाऱ्यांच्या या जमान्यात लग्न समारंभांमध्ये वेगवेगळे प्रयोग दिसायला लागले आहेत. त्याविषयी..

ठेवणीतल्या कपडय़ांचा सुवास, वैविध्यपूर्ण पक्वान्नांची रेलचेल, वातावरणात भरलेला तो पक्वान्न आणि अत्तरांचा एकत्रित सुवास, जोडीला सतत उडणारे फ्लॅश त्यामागे दडलेले उत्सवमूर्ती आणि मग 'शुभ लग्न सावधान'चा मंत्रगजर.. तुळशीच्या लग्नानंतर आता असे लग्न सोहळ्यांचे दिवस सुरू झाले आहेत.. या टिपिकल लग्नाळू वातावरणाला थोडा ट्विस्ट देण्याचे प्रयत्न सध्याची पिढी करताना दिसतेय. म्हणजे 'शुभ मंगल सावधान'चा मंत्रोच्चार गुरुजींनी केला आणि अचानक समोर दिसणारे वधू-वर आणि  viv31 त्यांच्याबरोबरची स्टेजवरची सगळी मंडळी अचानक गोल फिरायला लागली तर? लग्नासाठी जमलेल्या पाहुण्यांना अवाक करणारं असं फिरतं स्टेज हल्ली अनेक लग्नांत सर्रास वापरलेलं दिसतंय. उद्देश हा की - आलेल्या पाहुण्यांना नवरा मुलगा आणि नवरी मुलगी सहज दिसावेत. अशा सजवलेल्या फिरत्या मंचावरचे त्यांचे फोटो पण सुंदर येतात.
आर्ट फोटोग्राफी अ‍ॅडव्हेंचर क्राफ्टचे विनायक पुराणिक म्हणाले, 'लग्नातल्या विधींपासून ते कपडय़ांपर्यंत आणि स्टेज डेकोरेशनपासून वेडिंग अल्बमपर्यंत तरुणाईला वेगळेपण हवं असतं. लग्न सोहळ्यांवर टीव्ही आणि सिनेमा माध्यमांचा प्रभाव आहे. सध्या डेस्टिनेशन वेडिंगकडे तरुणाई वळतेय. लोणावळ्यासारख्या ठिकाणी अशी लग्नं होताहेत. विधींमध्येही स्वत:चं वेगळेपण जपण्यासाठी यज्ञकुंडावर वारली पेंटिंग करून घेण्यात येते.' प्रीवेडिंग शूटचा सध्या ट्रेण्ड असल्याचं पुराणिक यांनी सांगितलं. नवरा मुलगा आणि नवरी मुलगी एकमेकांना पहिल्यांदा भेटले त्या ठिकाणी जाऊनही हे शूट करतात आणि आठवणींना उजाळा देतात. लग्नाच्या नेहमीच्या अल्बमऐवजी कॉफी टेबल बुक करण्याकडे अनेकांचा कल दिसतो, असं त्यांनी सांगितलं.
लग्नाचं ब्रॅण्डिंग
viv36सध्या 'कुछ हटके' करणाऱ्यांचा जमाना आहे. प्रत्येकाला आपल्या लग्नात काही तरी वेगळं, युनिक, लक्षात राहिलं पाहिजे, असं करायला हवं असतं. लग्नविधींचे सोहळे झाल्यानंतर तर असं व्हायला बराच मोठा स्कोपही असतो. त्यातूनच अशा आयडिया येत राहतात. लग्न सोहळ्यांमध्ये फोटोग्राफर्सची गर्दी वाढलेली आहे. डिजिटायझेशनचे प्रयोग करून नवीन पिढी विवाहाचे हे क्षण आयुष्यभर जपून ठेवण्याच्या मागे आहे. आपला लग्न सोहळा आपल्याबरोबर उपस्थित पाहुण्यांनीही लक्षात ठेवावा, यासाठीदेखील आता विशेष प्रयत्न केले जातात. त्यातूनच लग्न सोहळ्याचंही आता ब्रॅिण्डग करण्याचा ट्रेण्ड आलाय. लग्नात यजमानांकडून भेट मिळणाऱ्या रिटर्न गिफ्टवरदेखील आता नवरा-नवरीचे फोटो असतात. काही ठिकाणी तर सोहळ्याचा कलर कोड दिला जातो तो पाहुणे म्हणून येणाऱ्या मंडळींनीसुद्धा पाळायचा असतो.
या बाबतीत केतन नागोटकर म्हणाला, 'लग्न हा पण खरा एक फेस्टच आहे. आयुष्यात एकदाच येणारा. मग आपण याचं ब्रॅिण्डग का करू नये. म्हणून मी माझ्या लग्नासाठी माझा आणि माझ्या होणाऱ्या बायकोच्या नावाचा लोगो बनवला आहे. हा लोगो आम्ही लग्नाच्या गाडीवर, सजवलेल्या स्टेजवर आणि भेट द्यायच्या पिशव्यांवरसुद्धा पिंट्र करणार आहोत, जेणेकरून माझं लग्न आलेल्या प्रत्येक माणसाच्या लक्षात राहील.'
मिश्र संस्कृतीचे प्रयोग
या हटके प्रयोगांचा आणखी एक उद्देश म्हणजे, आलेल्या पाहुण्यांना कंटाळा न येऊ देणे. या सोहळ्यात वधू-वरांकडे सगळं अटेन्शन राहावं, हा प्रयत्न असतो. आपलं कार्य इतरांपेक्षा कसं वेगळं होत हे दाखवून देत उपस्थितांना एक वेगळा अनुभव देण्याचाही त्यात प्रयत्न असतो. प्रत्येक जण हा आपल्या बजेटप्रमाणे या देखाव्यात बदल करत असतो. अनुजा फाळे म्हणाली, 'माझी वाहिनी मूळची स्कॉटलंडची आहे. त्यामुळे तिला इथली संस्कृती ही फक्त सिनेमांमधूनच दिसली होती. तिच्यासाठी आम्ही लग्नात 'मेहंदी'सारखे मराठी विधीत न बसणारेही काही प्रकार केले आणि आम्हाला पण खूप मजा आली. लग्नाला आलेल्या पाहुण्यांकडूनही याला चांगला प्रतिसाद आला.'
बदलतं डेकोरेशन आणि लग्नाची मूव्ही
लग्नाच्या स्टेजचं डेकोरेशनही हल्ली बदलतंय. नेहमीचं फुलांच्या, पडद्यांच्या, दिव्यांच्या सजावटीपेक्षा जास्त महत्त्व मागच्या स्क्रीनला दाखवणाऱ्या त्यांच्या फोटोंना असतं. मागच्या पडद्यावर वधू-वरांचे लहानपणापासूनचे फोटो दाखवून एका फिल्मचा आविष्कार साधला जातो. सकाळी झालेल्या लग्नाचं संध्याकाळी रिसेप्शन असेल तर रिसेप्शनला आलेल्या पाहुण्यांच्या स्वागताला मुलगा आणि मुलगी यांचे लग्नविधीतले फोटोचे 'स्टॅण्डी' बॅनर वापरतात. यातली स्वस्तात स्वस्त गोष्ट म्हणजे डिजिटल पत्रिका. यात मजकूर हा त्या जोडप्यावर आधारित असतो आणि तो आधी सोशल मीडियावर पाठवलाही जातो. काही अचाट माणसं तर लग्नाची फिल्म बनवतात. त्यात सासू-सासऱ्यांचे इंटरव्हय़ू, मेकअपपासूनची तयारी, अगदी पाहुण्यांना आणायला एअरपोर्टपर्यंतच्या प्रवासाचं फुटेजही वापरलेलं असतं. या सगळ्यांचे इंटरव्हय़ू आणि विधी सगळं मिळून साधारण दोन तासांची लग्नाची मूव्ही बनवतात. अर्थात हा सगळा पैशांचा खेळ म्हणता येईल. पण यात नव्या आयडिया असतात आणि येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी क्रिएटिव्हिटीसुद्धा लागतेच. याबाबत तेजस जोशी म्हणाला, 'आपल्याकडे लग्नात पसा कसा संपतो ते कळतच नाही. कितीही प्लॅनिंग केलं तरी आयत्या वेळेला आपल्याला काही तरी नवीन करावंसं वाटतंच. माझ्या भावाच्या लग्नात पण असंच आयत्या वेळेला मला लग्नाची ऑनलाइन पत्रिका बनवाविशी वाटली आणि मी ती बनवली. आलेल्या सगळ्या पाहुण्यांना ती फार आवडली. लग्न सोहळ्याला ती एक वेगळी आठवण देऊन गेली.'
लग्न सोहळे अविस्मरणीय करण्यासाठी तरुणाईची ही धडपड बघता, कोणत्या लग्न समारंभाला आपल्यासाठी काय सरप्राइज येईल ते सांगता येत नाही. सो बी रेडी फॉर इट.
''लग्न हा पण खरा एक फेस्टच आहे. आयुष्यात एकदाच येणारा. मग आपण याचं ब्रॅिण्डग का करू नये.''

Wedding Banquet Dinner

लग्नातली मेजवानी Wedding Banquet

तुळशीच्या लग्नापासून सुरू झालेला लग्नसराईचा हंगाम आता ऐन झोकात आलाय. डिसेंबरमध्ये लग्नाचे सर्वाधिक मुहूर्त आहेत. लग्नाच्या तयारीत कपडे, दागिने, हॉल, सजावट या गोष्टी येत असल्या तरीही एक महत्त्वाची गोष्टही त्यात असते. मेन्यू ठरवणे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांच्या लक्षात राहणारी आणि मनापासून खूश करणारी एकच गोष्ट असते, ती म्हणजे जेवण. लग्नाची मेजवानी हा म्हणूनच खासा विषय. मराठमोळ्या लग्नात चाखायला मिळणारे पदार्थ म्हणजे जिलबी, गुलाबजाम, मसालेभात, पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड बस, इतकंच! पण आता जमाना बदलला आहे. मराठी लग्नांमध्ये परप्रांतीय पदार्थानी कधीच एंट्री मारली आहे. पंजाबी पदार्थ तर हल्ली लग्नाच्या मेन्यूमध्ये 'मस्ट' झाले आहेत.
भन्नाट कॉम्बिनेशन्स
सध्याच्या सीझनमध्ये कोणता मेन्यू लोकप्रिय आहे, याची माहिती काढण्यासाठी मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या मंगल कार्यालयांमध्ये आणि केटरिंग सव्‍‌र्हिसेसमध्ये चौकशी केल्यावर पक्वान्नांपेक्षा 'डेझर्ट' म्हणजे जेवणानंतर खाता येणाऱ्या पदार्थाचा भाव वधारला असल्याचं सांगण्यात आलं. गोडाच्या पदार्थामध्येही गाजरहलवा, अंगुर मलई, सीताफळ रबडी, मालपोवा हे पदार्थच कॉमन झाले आहेत, अशी माहिती मिळाली. आइस्क्रीमला अनेकजणांची पसंती असते. जिलबी आणि रबडी, गरम गुलाबजाम, गाजरहलवा आणि आइस्क्रीम, मालपोवा आणि रबडी अशी भन्नाट कॉम्बिनेशन्स चलतीत आहेत.
वेडिंग केकचा ट्रेंड
वेडिंग केक हा सध्याचा लेटेस्ट ट्रेंड आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये खरं तर असा वेडिंग केक पारंपरिक मानला जातो. किमान दोन-तीन लेअरचा मोठा केक नवपरिणित जोडप्यानं एकत्र कापायचा आणि त्याचा आस्वाद पाहुणे मंडळींनी घ्यायचा, अशी प्रथा. आता तरुणाईचं केकप्रेम वाढल्यामुळे मराठी लग्नांमध्येदेखील आवर्जून वेडिंग केक कापला जातो. पारंपरिक वेडिंग केक व्हाइट आयसिंगचा फ्रुट केक असतो. हल्ली आपल्याकडे मात्र रंगीबेरंगी, आवडीनुसार हव्या त्या फ्लेवरचा असतो.
ट्रॅडिशनल वेडिंग केक रेसिपी
पारंपरिक वेडिंग केक पांढऱ्या रंगाचा असतो आणि तो किमान दोन-तीन लेअरचा असावा लागतो. किमान सहा इंच व्यासाचा सगळ्यात वरचा थर असावा. त्याखाली नऊ आणि बारा इंचाचे तीन केक करून एकावर एक सजवता येतील. १९ व्या शतकात वेडिंग केकची सोप्या रेसिपीचा मंत्र १, २, ३, ४ असा सांगितला जायचा. म्हणजे १ कप बटर, २ कप साखर, ३ कप मैदा आणि ४ अंडी. तुम्हाला हवी ती आणि हव्या त्या प्रमाणात ड्राय फ्रूट्स घालून आणि व्हाईट आयसिंगनी सजवून असा दुहेरी वेडिंग केक तयार करता येईल.
बेसिक लेअरचं साहित्य : ३ कप चाळून घेतलेला मैदा, १ चमचा बेकिंग पावडर, अर्धा टी स्पून मीठ, १ कप लोणी, २ कप साखर, ४ अंडी, १ कप दूध, एक टी स्पून व्हॅनिला इसेन्स.
कृती : लोणी फेटून घ्या, त्यात साखर घालून पुन्हा फेटा, अंडय़ाचा पिवळा बलक वेगळा काढून एकेक मिक्स करत फेटून घ्या. इसेन्स आणि ड्रायफ्रूट्स आणि इतर साहित्य घाला. नंतर चाळलेला मैदा, बेकिंग पावडर घालून मिक्स करा. शेवटी अंडय़ाचा पांढरा भाग वेगळा फेटून तो मिक्स करा. हे मिश्रण दोन लहान- मोठय़ा गोल बेकिंग ट्रे मध्ये काढून सारखं करून प्री हिट केलेल्या ओव्हनमध्ये बेक करा.
दोन केक बाहेर काढून वेगवेगळं व्हाईट आइसिंग करा. एकावर एक सावकाश ठेवून आइसिंगचा शेवटचा हात फिरवा. आइसिंगची गुलाबाची फुलं, रिबीनी, चेरी, फ्रूट्स यांनी सजवा. वेडिंग केक तयार.