Terava Vidhi Invitation In Marathi - Dashkriya Vidhi Invitation In English

 













भारतीय राजकारणातील सुसंस्कृत, तडफदार, फडर्या वक्त्या, प्रभावी व्यक्तीमत्व, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका प्रभावी पणे मांडणाऱ्या, संसदपटू, माजी परराष्ट्रमंत्री मा. सुषमा स्वराज यांना भावपुर्ण श्रध्दांजली

कोरोना महामारीत देशसेवा करताना या पोलिस बांधवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत आपल्या सारखं त्यांना पण त्यांच कुटुंब आहेत पण अक्षरशः हृदयावर दगड ठेऊन आपले आद्यकर्तव्य बजावत आहेत. खूप वाईट वाटतं. आपल्याला सांत्वनपर बोलणं सोप आहे हो पण ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. श्री अमोल कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धाजली 

"अनंत ह्यांची ध्येयासक्ति, न भुतो न भविष्यति'' ।

साहेब आपल्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन।



ज्योत अनंतात विलीन झाली,

स्मृती आठवणींना दाटून आली..

भाव सुमनांची ओंजळ भरुनी,

वाहतो आम्ही श्रद्धांजली.... 

Terava Vidhi *

बुधवार दिनांक २८/०२/२०१८ रोजी सकाळी ८.३० वा.

खांदवे सभागृह, पंचवटी, नाशिक

शोकाकूल





dashkriya vidhi in marathi

dashkriya vidhi sms in marathi

dashkriya vidhi invitation in english

dashkriya vidhi list in marathi

dashkriya vidhi message in english

tervi card in marathi

dashkriya vidhi banner hd

dashkriya vidhi in hindi


वर्सोव्यातही करता येणार दशक्रिया विधी; दादर स्मशानभूमीवरचा ताण कमी होणार 18 Nov 2020

मृत व्यक्तीचा दशक्रिया विधी करण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून वसई-विरार ते ठाणे-कल्याणपर्यंतचे नागरिक दादर शिवाजी पार्क येथील भागोजीशेठ कीर स्मशानभूमीत येतात. या स्मशानभूमीवरचा ताण आता कमी होणार असून पश्चिम उपनगरात वर्सोवा स्मशानभूमीतही हे विधी करता येणार आहेत.

वर्सोव्यातही करता येतील दशक्रिया विधी

मृत व्यक्तीचा दशक्रिया विधी करण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून वसई-विरार ते ठाणे-कल्याणपर्यंतचे नागरिक दादर शिवाजी पार्क येथील भागोजीशेठ कीर स्मशानभूमीत येतात. या स्मशानभूमीवरचा ताण आता कमी होणार असून पश्चिम उपनगरात वर्सोवा स्मशानभूमीतही हे विधी करता येणार आहेत. त्यासाठी आवश्यक वास्तूचे बांधकाम महापालिकेने वर्सोव्यात सुरू केले आहे.

हिंदू धर्म शास्त्रानुसार मृत व्यक्तीचे पिंडदान, श्राद्ध आणि इतर धार्मिक विधी नदी आणि समुद्रकिनाऱ्यालगत केले जातात. दादर हा समुद्रालगतचा परिसर असल्याने किनाऱ्यानजीकच्या भागोजीशेठ किर स्मशानभूमीत महापालिकेने या धार्मिक विधींसाठी वास्तू बांधून देऊन नागरिकांची सोय केली आहे. त्यामुळे मुंबई आणि मुंबईबाहेरूनही नागरिक दशक्रिया विधीसाठी शिवाजी पार्क येथे येतात. विधी करणाऱ्यांची संख्या वाढल्यास काही वेळा स्मशानभूमीत जागा, भटजी, नाभिक यांची कमतरता भासते.

पश्चिम उपनगरात वर्सोवा समुद्र किनाऱ्यालगतच्या स्मशानभूमीत या विधीसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास दादर स्मशानभूमीवरील ताण कमी होईल, तसेच विरारपर्यंतच्या नागरिकांची व्यवस्था होऊ शकेल, अशी ठरावाची सूचना अंधेरी पश्चिम येथील शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक संजय पवार यांनी सन २०१६ मध्ये पालिका सभागृहात केली होती. पालिकेने ती मान्य केली असून या विधीसाठी वास्तू बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

लवकरच होणार कार्यन्वित

पालिकेच्या इमारत प्रस्ताव या विभागाने या वास्तूच्या बांधकामाला २०१८ मध्ये मान्यता दिली आहे. या कामाकरिता सीआरझेडचे 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळाले आहे. पालिकेने वीज, पाणी, स्वच्छतागृहे आदी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच वर्सोवा येथेही दशक्रिया विधीसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment