Marriage in Rs.1.25 - Savva rupayant lagna

शिर्डीत दरवर्षी अक्षयतृतीयेस सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाचे आयोजन केले जाते. अवघ्या 'सव्वा रुपयात' लग्न करण्याची सोय असलेला हा सामाजिक उपक्रम गेली १४ वर्षे अखंडपणे सुरू आहे. ... 

लाखो रुपयांची उधळपट्टी करून लग्नाचा डामडौल साजरा करण्यापेक्षा सामुदायिक विवाह सोहळ्यात अल्प खर्चात मुलामुलींचे विवाह करण्याचा उपक्रम राज्यात तीनेक दशकांपूर्वी सुरू झाला. हुंडा, मानपान, रुखवत, जेवणावळी या गोष्टी न परवडणारी अनेक कुटुंबं असतात, त्यांना यातून मोठा दिलासा मिळाला. यात प्रतिष्ठेचा प्रश्न येत नाही आणि मानापानाचाही. अनेक गावांत तर प्रत्येक लग्न सामुदायिक विवाहामध्येच करण्याचा प्रघात पडला आहे. 

शिर्डीत कैलासबापू कोते या सामाजिक कार्यकर्त्याने 'सव्वा रुपयात लग्न' लावून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. गेली १४ वर्षे तो अखंडपणे सुरू आहे. यंदाही अक्षयतृतीयेच्या गोरज मुहुर्तावर ५५ जोडपी लग्नाच्या रेशीमगाठी बांधणार आहेत. 

वैदिक व पौराणिक अशा दोन पद्धतीने विवाहसोहळा साजरा करण्याची रीत आहे. दोन्ही पद्धतीत थोड्याफार फरकाने विधीचे प्रकार सारखेच असतात. सुपारी फोडणे, मुहूर्त पाहणे, साखरपुडा, देवप्रतिष्ठापना , हळदी, सीमांत पूजन असे अनेक विधी... समाज आणि स्थानिक पद्धतीनुसार त्यात थोडे फार बदल होतात, इतकेच. विवाहापूर्वी जवळपास १६ दिवस लहान-मोठे विधी सुरू असतात. 

घराण्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी, मानपान मिळविण्यासाठी, नातेवाईकांना खूश करण्यासाठी विवाहांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. बडे राजकारणी, व्यावसायिक, राजकारणी, उद्योजक यांच्याकडे बक्कळ पैसा असल्याने त्यांना अशी उधळपट्टी शक्य असतेही, पण ज्यांची परिस्थिती बेताची, मध्यम आहे अशा कुटुंबांनाही असाच डामडौलात विवाह करण्याचा दबाव असतो. ही कुटुंबेही लग्नावर मोठा खर्च करतात. त्यासाठी सावकारांकडून, बँकांकडून कर्जं काढतात, प्रसंगी जमिनी विकून पैसे उभे करतात. त्यातून टोलेजंग विवाह साजरे करतात. झालेल्या कर्जाचा बोजा उतरविण्यासाठी ही गरीब कुटुंबे आयुष्यभर काबाडकष्ट करत राहतात. समाजाचा, नातेवाईकांचा दबाव एवढा असतो की अशी डामडौलात लग्नं केल्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच राहत नाही. 

या सर्व सोपस्कारांना फाटा देऊन लाखोंचा खर्च टाळायचा असेल तर सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करणे हा अत्यंत चांगला पर्याय समोर येत आहे. यासाठी पैसाही लागत नाही आणि वेळही वाचतो. अनेक जातींचे, धर्माचे विवाह एकत्र होत असल्याने सामाजिक एकोपा वाढायला मदत होते. 

लग्नात होणारी उधळपट्टी बघून शिर्डीचे कैलास गोविंदराव कोते उर्फ कैलासबापू हा तरुण बेचैन झाला. त्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा, असं त्यांच्या मनाने घेतलं. विजयराव कोते, उत्तमराव कोते, भगिरथ होन, आप्पासाहेब कोते, शांताराम मिराणे, ज्ञानेश्वर गोंदकर या जिवाभावाच्या मित्रांशी त्यांनी चर्चा केली. सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे हा उपक्रम समोर आला. त्यासाठी कैलासबापूंच्या नेतृत्वाखाली श्री साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सर्व मित्रांनी वर्गणी करून फंड उभारला. विवाहासाठी फक्त सव्वा रुपया इतकेच नोंदणी शुल्क घ्यायचे, उर्वरित खर्च सर्वांनी मिळून करायचा असेही ठरले. २००२ मध्ये शिर्डीत अक्षय्यतृतीयेला पहिला सामुदायिक विवाह सोहळा झाला. २५ जोडप्यांचे लग्न झाले. 'सव्वा रुपयात लग्न लावून देऊ, बाकी खर्च आम्ही करू,' असा प्रचार नगर जिल्ह्यात तसेच नाशिक, औरंगाबाद परिसरातही करण्यात आला. त्यामुळे या सामुदायिक विवाहाला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत गेला. अखंडपणे सुरू असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाहांमध्ये आतापर्यंत १३५० जोडप्यांचे विवाह संपन्न झाले. यंदा ५५ जोडप्यांनी लग्नासाठी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड, ओरिसा, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमधूनही लग्न करण्यासाठी जोडपी शिर्डीला येतात. 

सामुदायिक विवाहाच्या तयारीसाठी एक हजार एक जणांचा मित्रपरिवार महिनाभर राबतो. आपले घरचे लग्न समजून हा सोहळा साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले जातात. सात एकर जागेवर हा विवाहसोहळा सायंकाळी होतो. तब्बल २५ हजार लोकांची उपस्थिती असते. त्यासाठी भलेमोठे स्टेज उभारले जाते. संत महंतांबरोबरच बडे राजकीय नेतेही आवर्जून उपस्थिती लावतात. 

शिर्डीच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधू-वरांसाठी आयोजकांतर्फे भेटवस्तू दिल्या जातात. वधूसाठी एक ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, पैठणी साडी, चांदीचे जोडवे, संसारोपयोगी भांड्यांचा सेट आणि वरासाठी पोशाख भेट दिला जातो. मुलीचे कन्यादान स्वतः आयोजक कैलासबापू व त्यांच्या पत्नी सुमित्राताई करतात. साईसमाधी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर वरांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीसाठी उंट, घोडे, मोटारी यांचा वापर केला जातो. आतषबाजी केली जाते. शिर्डीत शहरात आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. 

वधू-वरांकडील वऱ्हाडी मंडळी, स्थानिक ग्रामस्थ, आयोजक, मित्रपरिवाराचे नातेवाईक, स्वयंसेवक यांना लग्नाच्या दिवशी जेवण दिले जाते. सुमारे २५ हजारांची गर्दी होत असल्याने सकाळी १० पासून सायंकाळी साडे पाच पर्यंत जेवणाच्या पंक्ती सुरू असतात. तीन हजार वऱ्हाडी लोकांना आयोजकांतर्फे वेगळे जेवणही दिले जाते. त्यासाठी आंबा रस, मांडे, भजी, दालबट्टी असा शाही मेनू असतो. खास कोकणातून हापूस आंबे मागविले जातात. 

सबका मालिक एक, श्रध्दा व सबुरी हा साईबाबांचा संदेश देतानाच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी 'स्त्री जन्माचे स्वागत करा' हा संदेशही दिला जातो. 

मुलामुलींच्या लग्नासाठी गरिबांना कर्ज काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्याचे जाणीवपूर्वक आयोजन सुरू केल्याचे आयोजक कैलासबापू कोते सांगतात. यंदाच्या वर्षापासून स्त्री जन्माचे स्वागत करण्याच्या उद्देशाने या विवाह सोहळ्यात लग्न लावणाऱ्या जोडप्यांच्या पोटी जन्मास आलेल्या मुलीचे नावे १० हजार रुपयांची ठेव बँकेत ठेवली जाणार आहे. या पैशातून या मुलीच्या शिक्षणाला हातभार लागावा, अशी अपेक्षा असल्याचे कोते यांनी सांगितले. 

जात, धर्म, पंथ विसरून लोकांना हजारोंच्या संख्येने एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा वेगळा मार्ग आहे. परंपरेची बूज राखून आधुनिकतेच्या मार्गाने जाण्यासाठी सामुदायिक विवाह हा केवळ उपक्रम राहू नये तर ती एक चळवळ झाली पाहिजे. अशा संस्था, व्यक्ती पुढे यायला हव्यात. सरकारनेही यासाठी पुढाकार घ्यायला हवा. सामुदायिक विवाहांच्या उपक्रमांना, त्यांचे आयोजन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सरकारने पाठबळ दिले तर ही चळवळ आणखी बळकट होईल.

अजून लग्नपत्रिकेंच्या कवितांसाठी येथे या 

marathi majkur marathi lagna invitation marathi charolya lagna lagna patrika marathi format lagna patrika kavita in marathi lagna patrika samples in marathi lagna patrika format in marathi pdf lagna patrika format in hindi marathi lagna charoli lagna patrika samples marathi lagna patrika wordings in marathi lagna patrika design marathi lagna kavita lagna patrika designs marathi kavita lagna lagna patrika format in marathi marathi kavita on lagna lagna patrika marathi matter lagna patrika in hindi lagna patrika matter in hindi marathi vivah patrika marathi patrika majkur marathi patrika matter marathi patrika marathi patrika format marathi patrika kavita marathi lagna geet marathi patrika invitation matter vivah patrika matter in marathi patrika in marathi vivah patrika sample patrika marathi patrika majkur lagna in marathi marathi vivah kavita vivah patrika lagna marathi vivah patrika format in hindi marriage patrika format in marathi marathi wedding card wordings marathi wedding matter lagna marathi kavita www.marathi lagna patrika.com marriage invitation wordings in marathi marriage card matter in marathi marathi wedding cards marriage card format in marathi marathi wedding card format marathi language lagna kavita in marathi marriage patrika designs मराठी लग्न marathi marriage card marathi poem on marriage lagna kavita vivah patrika matter in hindi marathi marriage card matter marathi wedding card wedding cards in marathi wording marathi marriage card format vivah patrika in hindi marathi wedding poem marathi marriage invitation wordings marriage invitation in marathi marriage card in marathi marathi invitation format marathi invitation wordings marriage patrika wedding patrika marathi majkur marathi poem in marathi patrika design marathi poem in marathi language poem in marathi patrika for marriage free marathi poem patrika designs marathi kavita on marriage poem in marathi language wedding card matter in marathi language wedding matter in marathi wedding card format in marathi marathi wedding card matter in marathi marathi wedding card format marathi wedding card matter marathi invitation matter wedding invitation matter in marathi wedding card marathi wedding invitation format in marathi marathi wedding card designs invitation in marathi invitation for the wedding marathi invitation marathi marriage quotes wedding patrika design marathi marriage biodata marriage wedding cards matter english marriage card matter marriage card format marriage card wordings marriage card samples best marriage invitation wordings english marriage invitation wordings marriage invitation wordings in english marathi biodata for marriage design card wedding wedding cards in marathi design of wedding marathi kavita for marriage wedding cards design samples wedding invitation in marathi card for marriage nice poem in marathi poem of marathi best poem in marathi invitation card of marriage vivah card matter in hindi marathi marriage kavita card of marriage marathi wedding kavita marriage lagna

merej photo - Marriage Pictures, Images & Photos




CELEBRATE THE GLAMOUR OF GOLD WITH MOISSANITE SOLITAIRES

CELEBRATE THE GLAMOUR OF GOLD WITH MOISSANITE SOLITAIRES


The word `akshaya' means imperishable oreternal -that which never diminishes.
 
This aptly symbolises moissanite solitaires, which last forever, just like diamonds. Initiations made or valuables bought on this day are considered to bring success or good fortune. Buying gold is a popular activity on Akshaya Tritiya, as it is the symbol of wealth and prosperity . It is also believed that all old and negative energies should be converted to positive thoughts by starting new ventures and letting go of the old non productive ones.

Fiona Solitaires, therefore, brings you the option of recycling your old gold and converting it into beautiful solitaire jewellery set in gold, which signifies journey towards betterment.

“Akshaya Tritiya being the occasion to start something new, moissanite solitaires are certainly another man-made masterpieces worth experiencing. We believe that everybody should have the right to access luxury products and we provide the right means to achieve them. Moreover, moissanites are such a close match to diamonds that only a laboratory can tell the difference from diamonds, no one else,“ says owner Parag Agrawal.

CASHLESS JEWELLERY:
It happens all the time that you have those small chunks of gold (1 gm 2 gm) or old jewellery, which your aunt gifted you but you couldn't wear because they were simply not your taste. At Fiona, you can now conve niently exchange this used or new gold at full market price for fresh designer jewellery.

NEW COLLECTION:
The brand is out with a new col lection of solitaire jewellery this festive season.
The combination of brilliant fancy shapes with rounds is one of the most unique design ele ments, which makes the jewellery stand apart from the rest. The brand takes pride in carefully matching the moissanites and diamonds in each ring for colour, cut, clarity and carat weight. These rings are unusually brilliant on the hand.

Reward store:
You can now accumulate carats by shopping with the brand by joining their loyalty program. These carats can then be redeemed for various products at their reward store such as trav el, fine dining and fashion etc.
100% BUY BACK:
Fiona offers a 100% buy back on all its jew ellery for a lifetime so that your investments are safe. You can now exchange jewellery for a fresh new design even after five years and that too on the increased market price (if any) at that time.Only nominal making charges shall be deducted. You may also opt for a cash refund if you wish.

LIFETIME WARRANTY:
Each moissanite jewellery is accompanied by a Certificate of Authenticity and Warranty for maintaining its brilliance so that it will never fade away with time.

WITH CERTIFICATE:
All jewellery is certified by a renowned laboratory with details of hallmark ing of gold and quality of diamonds specifying the grade of clarity and colour.

TRAVEL EASY:
The brand's moissanites are ranked as the best solitaire options to travel with for those destination weddings. With 110th the price of diamond solitaire, your fear of los ing them should no more be an issue.

BIG SOLITAIRES:
Buying big solitaires has always been a milestone to be achieved by a woman.
The brand brings you surprisingly big moissan ite solitaires to quench this thirst at affordable prices.

Where: Fiona Solitaires, Waterfield Road, Bandra (W).
Call: 09833681883, 91-22-26555563.
E-mail: info@fionasolitaires.com
http:www.FionaSolitaires.com





















Unique wedding invitation wordings

Unique wedding invitation wordings

































unique wedding invitation wordings wedding website wording thank you wedding wording friends wedding card wordings destination wedding wording example of wedding invitation wording sample wedding invitations wording sample of wedding invitation wording wedding invitation sample wording fall wedding invitation wording spanish wedding invitations wording wedding invite wording etiquette wedding wording invitations thank you wording for wedding examples of wedding invitations wording elegant wedding invitation wording destination wedding invitations wording example wedding invitation wording casual wedding invite wording jewish wedding invitations wording wedding invitation wording sample christian wedding invitation wordings wedding invite wording casual wedding thank you card wording save the date wedding wording wedding invitation word informal wedding invitation wording wedding reception wording wedding shower invitation wording informal wedding invite wording wedding invite wordings wedding invitation wording informal wedding invitation wording spanish contemporary wedding invitation wording modern wedding invite wording formal wedding invitation wording sample wedding invitation wording thank you cards wedding wording formal wedding invitations wording thank you card wording wedding wedding programs wording examples baby shower invitation wording formal invitation wording wedding invite words wedding gift list wording wedding invitation wording casual destination wedding invitation wording proper wedding invitation wording indian wedding invitations wording wedding thank you cards wording wedding shower wording simple wedding invitations wording wedding invitation cards wordings traditional wedding invitations wording invitations wedding wording words for wedding card unique wedding invitation wording samples post wedding reception wording bridal shower invitation wording wedding invitation wording from bride and groom modern wedding invitations wording wedding invitation wording sample wording for wedding invitations casual wedding invitation wording samples invitation wording couple hosting wedding invitation wording wedding invitation wording ideas words for wedding words for wedding cards casual wedding invitation wording wedding invitation words traditional wedding invite wording party invitation wording wedding invitation wording templates wedding invitation card wording birthday party invitation wording beach wedding invitations wording examples of wedding invitation wording wedding anniversary invitation wording wedding invitation wording christian free wedding templates for word save the date destination wedding wording wedding wording for invitations wedding announcements wording creative wedding invitation wording samples wedding invitations wordings graduation announcement wording wedding invitation wording bride and groom hosting wedding invite wording wedding reception card wording romantic wedding invitation wording simple wedding invitation wording wedding invitations wording samples wedding invite wording uk wedding invitations wording casual muslim wedding card wordings wedding invitations wording in spanish reception invitation wording english wedding invitation wording graduation invitation wording party invitations wording country wedding invitation wording wedding invitation wordings catholic wedding invitation wording christian wedding invitation wording wedding wishes wording wedding words fairytale wedding invitation wording wordings for wedding invitations birthday invitation wording thank you wedding cards wording wedding invites wording muslim wedding card wording post wedding invitation wording unique wedding invitation wording invite wording funny wedding invitation wording samples 50th wedding anniversary invitation wording wedding invite wording samples spanish wedding invitation wording samples beach wedding invitation wording wedding ceremony words wedding invitaion wording wedding invitation wording templates free wedding card wordings in english wedding wording indian wedding invite wording unique wedding invitation wording ideas wedding invitation wording samples wedding wordings graduation announcements wording modern wedding invitation wording religious wedding invitation wording wedding invitations wording etiquette wording for invitations wedding cards wordings indian wedding invitation wording words for wedding invitations wedding invitation wording uk wording for wedding thank you cards wedding thank you wording wedding announcement wording indian wedding card wordings wedding invitation wording ireland wedding reception invitation wording traditional wedding invitation wording bride and groom wedding invitation wording different wedding invitation wording free wedding invitation templates for word beautiful wedding invitation wording wedding invitations wording uk christian wedding invitations wording wedding invitation wording in spanish how to word wedding invitations wedding invitations wording ideas christian wedding invitation wording samples invitation words wedding gift wording wedding card invitation wording wedding invitations wording templates royal wedding invitation wording invitation wording for wedding samples of wedding invitations wording unique wording for wedding invitations wedding invitations words hindu wedding invitation wordings hindu wedding invitation wording how to word a wedding invitation retirement invitation wording second wedding invitation wording muslim wedding invitation wording spanish wedding invitation wording western wedding invitation wording beach wedding invitation wording examples unique wedding invitations wording wedding invitation wording couple hosting samples of wedding invitation wording wording for wedding invitations wedding invitation wording for friends fun wedding invitation wording informal wedding invitations wording evening wedding invitations wording wedding menu wording wording for wedding programs golden wedding invitation wording wedding invitations wording wedding wording invitation wedding invitation wording examples wedding invitation wordings for friends wedding invitation wording examples bride and groom inviting words for wedding invitation wedding invitation wording etiquette wedding programs wording wedding response card wording jewish wedding invitation wording wording of wedding invitations invitation wording wedding wedding words of wisdom words for a wedding card humorous wedding invitation wording muslim wedding invitations wording free wedding invitation wording funny wedding invitations wording wedding greetings words wedding templates for word wedding reply card wording wordings for wedding invitation wording on wedding invitations wording for wedding invitation islamic wedding invitation wording invitation wedding wording indian wedding invitation wording for friends wedding invitation wording samples from bride and groom chinese wedding invitation wording cute wedding invitation wording order of service wedding wording muslim wedding cards wordings wedding reception wording samples witty wedding invitation wording wording for wedding invites alternative wedding invitation wording wedding invitations wording samples from bride and groom wedding words for cards beach wedding wording wedding program wording examples best wedding invitation wording wedding cards wording examples of wedding programs wording wedding reception wordings indian wedding invitation wordings wedding ceremony wording funny wedding invitation wording wedding program wording ideas wedding card wordings for friends classic wedding invitation wording simple wedding program wording hindu wedding card wordings wedding announcement wording samples wedding words for invitations christian wedding cards wordings wording wedding invitations thank you for coming to our wedding wording muslim wedding invitation wordings wedding evening invitation wording wedding invitation wording both parents halloween wedding invitation wording creative wedding invitation wording 50th wedding invitation wording wedding program template word wedding program wording templates wedding greeting words wedding acceptance words evening wedding invitation wording marriage invitation wordings evening wedding invite wording sample wedding program wording wedding program wording wedding program wording samples wedding invitation wording reception only wedding card wordings destination wedding announcement wording wedding wording samples wedding invitation wording in english destination wedding invitation wording examples wedding acceptance wording indian wedding cards wordings wedding invitation wording together with their parents wedding inviation wording divorced parents wedding invitation wording wedding ceremony program wording wedding registry wording thank you for attending our wedding wording wedding invatation wording wedding invitation wording verses hindu wedding invitation wording in english funny wedding invitation wordings for friends renew wedding vows words wedding wishes words funny wedding invitation wording from bride and groom wedding invitation wording in hindi wedding congratulations words wedding invitation etiquette wording wedding invitation wording india wedding anniversary words funny wedding invitation wordings wording for wedding card wedding wishes wordings christian wedding card wordings wordings for wedding cards wedding blessing words wedding related words wedding invitation wording no children pre wedding invitation wording indian wedding cards wordings in english wedding words of advice wedding words for invitation wedding cards words list of wedding words wedding words of love wedding attire wording wedding program thank you wording wedding gift thank you wording wedding card wording wedding card words wedding word words associated with weddings unplugged wedding wording non traditional wedding invitation wording wedding invitation wording in tamil thank you card wedding wording thank you wedding card wording best wedding invitation wordings email wedding invitation wording south indian wedding invitation wordings for friends funny wedding invite wording wedding invitation templates wording wedding post box wording tamil wedding invitation wordings lds wedding invitation wording sample wedding invitation wordings emily post wedding invitation wording wedding invitation wording for friends from bride sister wedding invitation wordings for friends wedding opening words wedding invitation wording for divorced parents newspaper wedding announcement wording wedding invitation words for friends wedding invitations wording examples wedding cards wordings in english wedding invitation wording divorced parents wedding invite wording examples wedding invitation wording template no children at wedding wording south indian wedding invitation wordings wedding anniversary wordings wedding invite wording from bride and groom wedding congratulation words church wedding invitation wording tamil wedding invitation wording wedding i do wording indian wedding invitation wording samples indian wedding invitation wordings for friends marathi wedding invitation wording hindu wedding cards wordings wedding invite wording templates funny wedding invitation wording examples wedding invitations wording formal wedding anniversary wording destination wedding invite wording cool wedding invitation wording sample wedding invitation wording from bride and groom wedding invitation wording nz vietnamese wedding invitation wording wedding wording examples sample wedding programs wording wedding congratulations wording wedding programs wording samples wedding invitation wording in marathi wedding announcement wording newspaper formal wedding invitation wording samples wedding envelope wording wedding words list wedding card wording samples lds wedding announcement wording wedding wording etiquette wedding list wording wedding pronouncement wording civil wedding invitation wording wedding wording for invites wedding present wording wedding regret wording wedding dedication wording sample wedding wording wedding announcement wording examples destination wedding invitation wording samples wedding description wording