Thursday, February 12, 2015

सावधान! यंदा आवरा, नाही तर लग्नाला २ वर्ष उशीर होईल Wedding Muhurta in 1015

सावधान! यंदा आवरा, नाही तर लग्नाला २ वर्ष उशीर होईल

सावधान! यंदा आवरा, नाही तर लग्नाला २ वर्ष उशीर होईल


सर्व इच्छुक अविवाहित तरुण, तरुणींनो आणि त्यांच्या माता पित्यांनो, लग्न सराई संपत आहे...!! पुढे दीड वर्ष लग्न तिथीच नाही.!!
१२/०६/२०१५ हि लग्नसराई ची शेवटची तारीख आहे.त्यानंतर पुढे अधिक महिना व त्यापुढे १३ महिने सिहास्थ कुंभमेळा असल्याने व त्यापुढे लगेच चातुर्मास असल्याने सुमारे २०१७ मध्येच विवाह होतील.
अर्थात भावी वधू-वरांचे विवाह १२/०६/२०१५ पर्यंत होणे जरुरीचे आहे. आज पासून १२/०६/२०१५ पर्यंत मोजून ५६ लग्न तिथी आहे. त्यात स्थळ शोधणे, कुंडली जुळविणे, लग्न नक्की करणे, साखरपुडा आणि त्यानंतर विवाहाकरिता कार्यालय बुकिंग करणे गरजेचे आहे. लग्न सराई संपत येण्याची वाट बघू नका.
वेळ कमी आहे.
जून २०१५ पर्यंत विवाहाच्या वयात २ वर्षाचे मोठे अंतर वाढणार आहे. यासाठी आजच स्थळ संशोधन सुरु करा. मात्र ज्यांना तिथी न पाहता लग्न करायवयाचे असेल, ते कधीही लग्न करू शकतात, म्हणतात ना, मियाँ-बीबी राजी तो क्या करे काझी!

All interested unmarried young girls and their mothers pityanno, marriage ends Sarai ... !! He is not married tithica year and a half. !!

12/06/2015 further ahetya after the date of the last month and is being followed by 13 months of marriage sihastha Mela will be immediately followed by the marriage between about 2017 caturmasa.

The future bride and voice Union 12/06/2015 is necessary to come. Today, from 12/06/2015 measured 56 wedding date. Place to find it, the coil meet, marry it to, it is essential to booking Engagements and then vivahakarita office. Do not wait to be married Sarai exhausted.
Time is short.

The major difference between the 2-year-old is expected to increase at a wedding in June 2015. Start today to research location. However, those who do not see karayavayace marriage date, they can never married, nor say, Qazi Mian-Bibi willing to do that!

No comments:

Post a Comment